
अलाउद्दीन खिलजी हा एक महत्त्वाकांक्षी शासक होता. याने दिल्ली सल्तनत वर काही काळ राज्य केले. खिलजी वंशाचा पहिला शासक जलाउद्दीन खिलजी नंतर अलाउद्दीन सिंहासनावर बसला. अलाउद्दीन खिलजी हा क्रूर शासक म्हणून इतिहासात ओळखला जातो. क्रूरते शिवाय तो एक उत्तम...