Janmarathi

निबंध: माणसांना जर पंख असते तर........पाचवीत शिकत असलेल्या मुलाने लिहिलेला निबंध वाचून तुम्हाला ही हसू आवरणार नाही !

निबंध: माणसांना जर पंख असते तर........पाचवीत शिकत असलेल्या मुलाने लिहिलेला निबंध वाचून तुम्हाला ही हसू आवरणार नाही !
X

निबंध: माणसांना जर पंख असते तर........पाचवीत शिकत असलेल्या मुलाने लिहिलेला निबंध वाचून तुम्हाला ही हसू आवरणार नाही !

सोशल मीडिया वर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडिया वर डान्सचे, प्राण्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. असातच एका पाचवीत शिकत असलेल्या मुलाने लिहिलेला निबंध सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे. बऱ्याचदा शाळेत मुलांना काल्पनिक विषयावर निबंध लिहायला सांगितले जातात. जसे की, मी पंतप्रधान झालो तर......, मी मुख्यमंत्री झालो तर ..., सूर्य उगवला नाही तर......., प्रथ्वी वरील पाणी संपले तर......., अशा अनेक काल्पनिक विषयावर मुलांना निबंध लिहायला सांगितले जातात. काल्पनिक निबंध लिहीत असताना आपण फक्त कल्पना करून निबंध लिहीत असतो. माणसांना पंख असते तर.... या काल्पनिक विषयावर एका मुलाने निबंध लिहिला आहे. पाहा मुलाने लिहिलेला निबंध.........

या निबंधात मुलाला सांगायचे आहे कि, जर माणसांना पंख असते तर, माणसांनी दुसऱ्याला खूप त्रास दिला असता. माणसंना पंख नाहीत तरी पण आपण एकमेकांना त्रास देतो. शेवटी या मुलाने शिक्षकाला पण गृहीत धरून टोमणा मारला आहे आणि या निबंधला १० पैकी १० गुण देण्यात आले आहेत. अशा आहे कि, मी समाजातील हे कटू सत्य लिहिल्यामुळे 'सर तुम्ही मला कमी मार्क देणार नाही असे या मुलाला या ठिकाणी सांगायचे आहे. शिक्षकांनी पण या सातत्यात उतरेल अशा निबंधाला १० पैकी १० गुण दिले आहेत.

Next Story
Share it