Hot Video: समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून पाण्यातून बाहेर येताना मौनी रॉयचा हा लेटेस्ट हॉट व्हिडिओ.......!

Hot Video: समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून पाण्यातून बाहेर येताना मौनी रॉयचा हा लेटेस्ट हॉट व्हिडिओ.......!
मौनी रॉय सध्या मियामीमध्ये समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत आहे. अभिनेत्री गेल्या काही काळापासून तिचे आणि तिच्या नवीन BFF दिशा पटानीचे काही सुंदर फोटो शेअर करत आहे. तिने आता स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातून बाहेर येताना दिसत आहे.
या व्हिडिओ मध्ये मौनी रॉय ने मल्टिकलरची बिकनी परिधान केली आहे. मौनी रॉय ने हा व्हिडिओ शेअर करताच युजरनी, कमेंट्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओवर दिशा पटानीने कमेंट केली आहे. दिशाने लिहिले आहे कि, 'सू हॉट', त्यानंतर फायर इमोजी सेंड केली आहे.
तिच्या एका चाहत्याने तर 'सबसे गरम नागिन' असे लिहिले, तर आणखी एका चाहत्याने 'आग ही आग' अशी कमेंट्स केली आहे. मौनी रॉयच्या या हॉट व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
मौनी रॉय ने समुद्रकिनार्यावरील स्वतःचे आणखी काही फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात ती कॅमेऱ्यासाठी स्ट्राइक पोझ देताना दिसत आहे. मौनीने तिच्या बिकिनी फोटोंना कॅप्शन दिले आहे, “हॅलो मियामी.
मौनी रॉय, दिशा पटानी, अक्षय कुमार, सोनम बाजवा, नोरा फतेही आणि इतर काही स्टार सोबत एंटरटेनर्स टूरसाठी यूएसमध्ये आहेत. वर्क फ्रंटवर, मौनी शेवटची अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी अभिनेत्रीला खूप प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली. यात अमिताभ बच्चन, नागार्जुन, शाहरुख खान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होते.