Janmarathi

पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये बेरोजगारी वाढत असताना, एका शेतकरयाची शेतकामासाठी भन्नाट जाहिरात!

एका बाजूला मोठ्या शहरांमधील मोठ्या-मोठ्या कंपन्या उच्च शिक्षितास नोकरी देण्यास अपयशी ठरत आहेत.

पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये बेरोजगारी वाढत असताना, एका शेतकरयाची शेतकामासाठी भन्नाट जाहिरात!
X

एका बाजूला मोठ्या शहरांमधील मोठ्या-मोठ्या कंपन्या उच्च शिक्षितास नोकरी देण्यास अपयशी ठरत आहेत उच्च पदव्युत्तर आणि उच्च शिक्षित उमेदवार रोजगारासाठी धडपडत आहेत त्तर दुसर्‍या बाजूला नोकरीची हमी सोबत आशादायक करियरसह निरोगी आयुष्य मिळत आहे अनी ते पण कोणत्याही अटी किंवा मर्यादेशिवाय!

या संदर्भात एक भन्नाट जाहिरात सद्या व्हायरल होत आहे..अश्याच भन्नाट, मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेखासाठी अमच्या Facebook पेजला follow, like आणि जेवढ शक्य होईल तेवढ share करा आणि सोबतच आमचे YouTube पेज subscribe करायला विसरू नका.


T. S. M.

T. S. M.

सूरज हा मनुष्यबळ संसाधन(HR) व्यावसायिक आहे ज्यात HR प्रतिभांचा 6+ वर्षांचा अनुभव आहे. तो मनुष्यबळ अधिग्रहण आणि एचआर ऑपरेशन्स मध्ये विशेषज्ञ असुन एचआरमध्ये पदव्युत्तर आहे.(MBA-HR) करिअर/कॉर्पोरेट आयुष्य/मनुष्यबळ विकास/रोजगार/मनुष्यबळ नियोजन/मनुष्यबळ विकास पद्धत/कौशल्य विकास / मुलाखत / भरती प्रक्रिया इ. लेखनासाठी तो परिचित आहे. याशिवाय तो राजकारण / क्रीडा / मनोरंजन / ऐतिहासिक इत्यादी नॉन फिक्शन विषयांवर देखील लिहितो. तो नेहमी क्रिएटिव्ह / माहितीपूर्ण / गुणात्मक सामग्रीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो जे वाचकांना परिपूर्ण समजते.


Next Story