Essay On Navratri In Marathi ; उत्साह आणि ऊर्जा स्वरूप पहिला जाणारा नवरात्रौत्सव
Navratri and Dasra Essay In Marathi ; दुर्गा देवीच्या नऊ रूपांची माहिती सांगणारा आणि उत्साह आणि ऊर्जा स्वरूप पहिला जाणारा नवरात्रौत्सव

X
Essay On Navratri In Marathi ; उत्साह आणि ऊर्जा स्वरूप पहिला जाणारा नवरात्रौत्सव
Shreekala Abhinave2021-10-14 06:09:25.0
Essay On Navratri In Marathi ; उत्साह आणि ऊर्जा स्वरूप पहिला जाणारा नवरात्रौत्सव
Navratri Nibandh In Marathi ; दुर्गा देवीच्या नऊ रूपांची माहिती सांगणारा असा हा नवरात्रौत्सव

Navratri Nibandh In Marathi ; दुर्गा देवीच्या नऊ रूपांची माहिती सांगणारा असा हा नवरात्रौत्सव
- प्रस्तावना : (Essay On Navratri In Marathi)
हिंदू धर्मातील काही निवडक सणांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा हा नवरात्रौ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातील विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत असते. विशेष म्हणजे हा नवरात्रौ उत्सव गुजरात, राजस्थान, बंगाल या ठिकाणी अनोख्या स्वरूपात साजरा केला जातो. हा सण महिलांच्या आयुष्यातील महत्वाचा सण आहे. त्यांच्याकडील विशेषतः या निबंधात नमूद केली आहे. (Navratri Nibandh In Marathi)
Essay On Navratri In Marathi ; उत्साह आणि ऊर्जा स्वरूप पहिला जाणारा नवरात्रौत्सव
नवरात्र हा नऊ दिवसांचा सण ज्यात दुर्गा देवीची भक्ती भावाने पूजा केली जाते. नऊ दिवसांच्या उपासनेनंतर नवरात्र दहाव्या दिवशी दसरा साजरा साजरा केला जातो. या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची भाविक भक्तीभावाने पूजा करतात. या सणापाठी पौराणिक आख्यायिका आहे. दुर्गा देवीने महिशासुर राक्षसाला ठार मारले होते. दुर्गा देवीने नऊ दिवस राक्षसाशी लढा दिला आणि शेवटी दहाव्या दिवशी त्याची हत्या केली. हे दहा दिवस म्हणजे दुर्गा देवीची नऊ रूपे आहेत. (Essay On Navratri In Marathi)
भारतातील गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये नवरात्र शरद ऋतूत साजरी केली जाते. या सणानिमित्त गरबा नृत्याचे आयोजन देखील केले जाते. अखंड ज्योती दीपप्रज्व्लान सुंदर आणि भव्य दिसते. स्त्रिया आणि पुरुष दोघेही एकत्र अशा प्रकारच्या नृत्यात सामील होतात. हे नऊ दिवस लोक उपवास करतात आणि अन्न म्हणून फळे सेवन करतात.तसेच प्रभू श्री रामचंद्र लंका जिंकून दहाव्या दिवशी आले त्यामुळे दसरा देखील तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या या शुभ सणाला उत्तर भारतात अनेक ठिकाणी कन्यापूजन केले जाते. या पूजेत नऊ तरुण मुलींची पूजा केली जाते. यामुळे त्यांची पूजा करतात कारण त्यांना देवी मातेचे रूप समजले जाते. नऊ लहान मुलींना स्वादिष्ट जेवण, भेटवस्तू दिल्या जातात. मनोरंजनाने भरलेले हा दहा दिवसांचा उत्सव साजरा मनसोक्त साजरा केला जातो. (Navratri Festival Essay In Marathi) - निष्कर्ष : (Navratri and Dasra Eassy In Marathi)
दुर्गापूजेमध्ये शुभेच्छा देतो. आजच्या या लेखामध्ये आपण आपण नवरात्री विषयी निबंध (Navratri and Dasra Festival Essay In Marathi.) तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
- हे पण वाचा
Next Story