Janmarathi

My Favourite Animal Dog Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील जवळची गोष्ट आणि माझा सखा रोमी कुत्रा

My Favourite Animal Dog Essay In Marathi, My Favourite Animal Dog Essay, My Favourite Animal, Dog, Essay, Animal,

Essay on My Favourite Animal In Marathi ; माझा जिवाभावाचा दोस्त रोमी कुत्रा
X

Essay on My Favourite Animal In Marathi ; माझा जिवाभावाचा दोस्त रोमी कुत्रा

My Favourite Animal Dog Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील जवळची गोष्ट आणि माझा सखा रोमी कुत्रा

प्रस्तावना (my favorite animal essay in marathi)

माणूस आणि प्राणी यांचे पूर्वी पासून नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध जपले आहेत. पूर्वीच्या काळी वाहतुकीसाठी घोडा, हत्ती, उंट पाळत असत. तसेच काही प्राणी पाळण्यासाठी देखील ठेवले जातात. कालांतराने वाहतुकीसाठी होणारा प्राण्याचा वापर संपला मात्र आजही पाळीव प्राणी मनापासून पाळले जातात.

My Favourite Animal Dog Essay In Marathi ; माझ्या आयुष्यातील जवळची गोष्ट आणि माझा सखा रोमी कुत्रा

Essay on My Favourite Animal In Marathi ; माझा जिवाभावाचा दोस्त रोमी कुत्रा

आपण नेहमी पाळीव प्राण्यासाठी भावूक असतो. विशेषतः कुत्रा, मांजर, पक्षी, मासे आवर्जून पाळतो. अनेक घरात कुत्रा हा प्राणी पाळण्यासाठी पूर्वापार पासून प्रचलित आहे. त्याचा स्वभाव इमानदार असतो. मालकाची सुरक्षा देखील तो आवर्जून करतो. अनोळखी व्यक्तीवर भुंकून धोक्याचा इशारा देतो. माझ्या कुत्र्याचे नाव रोमी आहे. तो लॅब प्रजातीचा आहे. शक्यतो हे कुत्रे बॉब शोधक पथकात वापरतात. त्याचा आकार काहीसा मोठा असल्याने अनेक जण त्याच्या जवळ येत नाही. (My Favorite Animal Essay In Marathi)
मला कुत्रे आवडतात. यापाठी एक लहान किस्सा आहे. शाळेतून येताना मला एक कुत्र्याचे पिल्लू दिसले. त्याच्या पायाला जखम झाली होती. मी त्याला बँडेज बांधली. त्याला बरे वाटले त्यानंतर तो परत दिसला नाही. मात्र एक दिवस ते पिल्लू थेट वर्गात आले. याबद्दल शिक्षकांनी मला शिक्षा केली खरी मात्र हा सगळं प्रकार घरी समजल्यावर आईने काहीसे रागवत माझे कौतुक देखील केले आणि रोमीला घरात ठेवण्याची अनुमती दिली. तो एक केवळ प्राणी नसून आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.तो आता खूप माणसाला आहे. प्रत्येकाला तो ओळखतो. तो हुशार आणि देखणा असल्यामुळे अनेक जण त्याला पाहायला येतात. मी रोमीला डॉगचे फॅशन शो मध्ये घेऊन गेलो आहे. तेथे देखील तो सगळ्यांचा लाडका झाला होता. रोमी पाळीव असला तरीही रस्त्यावरील कुत्र्यांवर भुंकत नाही. त्याची चांगली स्वच्छता राखल्याने त्याचे केस खूप सुंदर आहेत, नखे कापलेली आहे. दात आणि तोंडाची देखील स्वच्छता असते. (Pet Animal Dog Essay In Marathi)
असा हा कुत्रा फारच हुशार आहे तो एक अत्यंत प्रेमळ आणि इमानदार प्राणी आहे त्याच्या कडे कुठली हि वस्तू वास घेऊन शोधण्याची शमता आहे म्हणून आर्मी आणि पोलीस कुत्रा पाळतात रोमीच्या याच गुणांमुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

निष्कर्ष (My Favourite Animal Dog Essay In Marathi)

तुम्ही कुत्रा पळता का ? तो कोणत्या जातीचा आहे? तसेच हा निबंध तुम्हाला कसा वाटला. याबाबत comment करा आणि शेअर नक्की करा. (Essay on My Favourite Animal In Marathi)
हे पण वाचा (Essay on My Favourite Animal In Marathi)
Next Story