मोस्ट गॉजर्स बेबो करीना कपूर-खानचं असं आहे डाएट, वाचून व्हाल थक्क
A very simple tips to reduce wait after delivery ; वजन कमी करण्यापेक्षा वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो हा डाएट

X
Shreekala Abhinave27 Sep 2021 7:00 AM GMT
चार्मिंग बेबो करते इतका सोपा डाएट, वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो
दुसऱ्या गर्भारपणानंतर बेबो काहीशी स्थूल आणि गुटगुटीत दिसू लागली तिचा हा लूक देखील फॅन्सना आवडत होता मात्र तिने कसोशीने वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळविले. तिने हे रहस्य नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात उघड केले आहे. तिने वाचकांसाठी तिचा डाएट प्लॅन म्हणा किंवा टिप्स म्हणा त्या शेअर केल्या आहेत.
रुपेरी पडद्यावर जशी तिची उत्कृष्ट कामगिरी आहे तशी फिटनेसवर देखील सुद्धा तितकेच लक्ष वयाच्या ३८ व्या वर्षी देखील तिचाग्लोईंग चेहरा, सुडौल शरीरबांधा पाहता अनेकजणींसाठी ती इन्स्पिरेशन ठरते. चला पाहूया काय आहे तिचा डाएट.
- भूक भागवण्यासाठी बेबो तिच्यासोबत एक बॉक्सफुल मखाने (फॉक्स नट्स) खाते.
- फॉक्स नट्समध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात जे आपल्याला दीर्घ कालावधीसाठी पूर्ण वाटत राहतात. म्हणूनच, हे आपल्याला जास्त खाण्यापासून आणि अतिरिक्त स्नॅक्स खाण्यापासून रोखते. माखनामध्ये मॅग्नेशियम देखील असते जे हृदयासाठी चांगले आहे.
- ते ग्लूटेन-मुक्त आहेत आणि वृद्धत्वविरोधी एंजाइममध्ये समृद्ध म्हणून ओळखले जातात.
- कमी कॅलरीयुक्त अन्नपदार्थ सेवन करणे पूर्णपणे बंद केले. शक्यतो पदार्थ बेक करून किंवा भाजू शकता खाणे प्रिफर करते.
- तसेच चव वाढवण्यासाठी थोडे रॉक सॉल्ट टाकू शकता.
- शॅलोफ्राय करण्यासाठी तूप वापरू शकता जेणेकरून त्यात चवदारपणा येईल.
Next Story