Janmarathi

तापसी पन्नू ने ट्वीट करके बताई लूट लपेटा फ़िल्म की प्रदर्शित तारीख

तापसी पन्नू यांचा पिक्चर लूट लपेटा याची प्रदर्शित होण्याची तारीख तापसी पन्नू यानी ट्वीट करुण सांगितली.

तापसी पन्नू ने ट्वीट करके बताई लूट लपेटा फ़िल्म की प्रदर्शित तारीख
X

तापसी पन्नू यांनी आपला सिनेमा लुट लपेटा ची प्रसारित होणारी तारीख ट्विटर द्वारे ट्वीट करुण त्यांच्या चाहत्यांना सांगितली आहे. लूप लपेटा हा सिनेमा आकाश भाटिया यांच्या द्वारा निर्देशित होत आहे. या सिनेमा मध्ये तापसी पन्नू "सावी" च्या भूमिकेत दिसणार आहेत. तर एक्टर ताहिर राज भसीन "सत्या" च्या भूमिका निभावताना दिसणार आहेत. लुट लपेटा सिनेमा गृहा मध्ये 22 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

लुट लपेटा हा पहिला चित्रपट आहे. ज्यासाठी कोरोना इन्शुरन्स काढण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये तापसी पन्नू यांनी सावी आणि सत्या या दोन पात्रांचा प्रथम देखावा प्रदर्शित केला होता. बरोबर त्यांनी असे सांगितले होते की सत्या साठी पहिल्या नजरेतल हे प्रेम आहे. आणि मि खुप पळ काढला आहे. आता फक्त मला थांबायचं आहे. आयुष्यात मार खायची आम्हाला सवय झाली आहे. यासाठी आम्ही एकमेकाला पेन किलर बनवले आहे. आग पाणी बर्फासारखे आमच्या संसारात या असे लिहले होते.

लुट लपेटा हा चित्रपट "रण लोला रण" या जर्मन चित्रपटाचा रिमेक आहे. रण लोला रण हा चित्रपट 1998 मध्ये जर्मन मध्ये प्रदर्शित झाला होता. रण लोला रण हा कॉमेडी थ्रिलर सिनेमा आहे.

तापसी पन्नू यांचे रश्मि रॉकेट, हसीन दीलरूबा हे सिनेमेही लवकरच येणार आहेत.

Next Story