Janmarathi

The Big Bull Teaser: 'छोटे लोगों को बड़े सपने देखने का कोई हक़ नहीं', हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित होईल, पाहून घ्या टीझर

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा ‘द बिग बुल टीझर’ (The Big Bull Teaser) हा चित्रपट रिलीज झाला आहे. टीझरबरोबरच निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे.

The Big Bull Teaser: छोटे लोगों को बड़े सपने देखने का कोई हक़ नहीं, हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित होईल, पाहून घ्या टीझर
X

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा 'द बिग बुल टीझर' (The Big Bull Teaser) हा चित्रपट रिलीज झाला आहे. टीझरबरोबरच निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट एका मोठ्या घोटाळ्यावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.


टीझरची सुरुवात गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलपासून होते आणि त्यानंतर हर्षद मेहता (Harshad Mehta), म्हणजेच अभिषेक बच्चन, सूट-बूट परिधान करून प्रवेश करतात. होय, अभिषेक बच्चन या चित्रपटात हर्षद मेहताची भूमिका साकारणार आहेत.

टीझरच्या सुरूवातीस एक आवाज आला आहे, जिथे अजय देवगण ( Ajay Devgan)म्हणत आहेत की, ''छोटे घरों में पैदा होने वालों को अक्सर बड़े सपने देखने से मना कर देती हैं ये दुनिया. 'द बिग बुल: मदर ऑफ ऑल स्कॅम' (The Big Bull: Mother Of All scam).

या चित्रपटामध्ये अभिषेकसोबत इलियाना डिक्रूझ देखील मुख्य भूमिकेत आहे, हा चित्रपट 8 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल.



Swapnali Kendre

Swapnali Kendre

स्वप्नालीने M .Tech (VLSI ) मध्ये केले आहे. तिला मनोरंजन क्षेत्रातील किस्से, कहाण्या लिहायला आवडतात. तसेच तिला स्वयंपाकात रस असल्यामुळे ती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थाची रेसिपी जनमराठी.कॉम वरती प्रसारित करते.


Next Story