Janmarathi

Gautami Patil: शेतात बकऱ्या,मेंढ्या समोर डान्स करताना दिसली गौतमी....

Gautami Patil: Gautami was seen dancing in front of goats and sheep in the field....
X

Gautami Patil: Gautami was seen dancing in front of goats and sheep in the field....

गौतमी पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय लावणी नृत्यांगना आहे. नेहमीच वादग्रस्त हावभावा मुळे वादाच्या भवऱ्यात सापडणारी गौतमी या वेळेस मात्र मनसोक्त शेतात फिरताना दिसली.

वाढदिवसाची पार्टी, लग्नाचे रिसेप्शन, एंगेजमेंट आणि इतर सेलिब्रेशन प्रसंगी ती स्टार ड्रॉ आहे. तिच्या लावणीने महाराष्ट्राला वेड लावले आहे.

गौतमी पाटील आता चक शेतात बकऱ्या राखताना दिसली.

शेतातील काही सुंदर फोटो गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केले आहेत.

या फोटो मध्ये गौतमीने विविध रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या फोटो मध्ये गौतमी खांद्यावर काठी घेऊन बकऱ्या राखताना दिसत आहे.

" सबसे कातिल गौतमी पाटील". गौतमीच्या या फोटो वर वेगवेगळ्या कॉमेंट येत आहेत.

एका, इंस्टाग्राम वापरकर्त्याने "नाद खुळा" अशी कॉमेंट केली आहे. गौतमीच्या हॉट डान्स ने लोकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. इंस्टाग्राम वर गौतमी चे १.१ मिलियन चाहते आहेत.

Next Story