Janmarathi

रुबिना दलीकचा लेटेस्ट बोल्ड आणि हॉट अंदाज........!

रुबिना दलीकचा लेटेस्ट बोल्ड आणि हॉट अंदाज........!
X

रुबिना दलीकचा लेटेस्ट बोल्ड आणि हॉट अंदाज........!

किन्नर बहू या नावाने प्रसिद्ध असलेल्या रुबिना दिलीकचा लेटेस्ट लूक सोशल मीडया वर वायरल झाला आहे. या फोटोंमध्ये रुबीनाने ब्रासोबत शॉर्ट स्कर्ट घातलेला दिसत आहे. रुबिनाचा हा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एवढा जाळीदार ड्रेस परिधान करून रुबिना दिलीक, खाली वाकून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. रुबिना दिलीक ने अतिशय बोल्ड आणि हॉट पोज देत फोटो क्लिक केले. विशेष म्हणजे हे फोटो रुबिनाने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये रुबिना दिलीकने सोनेरी आणि सिल्वर कलर कॉम्बिनेशन स्कर्ट आणि ब्रा घातली आहे.

या फोटोंमध्ये रुबीनाने जाळीदार कपड्यांमध्ये तिची परफेक्ट बॉडी फ्लॉंट करताना दिसली. इतकेच नाही तर तिने आणखी हॉट दिसण्यासाठी अभिनेत्रीने इतका जोरात मेकअप केला की चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

लूक पूर्ण करण्यासाठी रुबिनाने गडद गुलाबी रंगाच्या लिपस्टिकसह खूप लाऊड ​​मेकअप केला आहे, जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. रुबिना दिलीकला बॉस लेडी म्हणूनही ओळखले जाते.

Next Story
Share it