Janmarathi

क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांच्या हळदी समारंभाचे काही खास फोटो......!

क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांच्या हळदी समारंभाचे काही खास फोटो......!
X

क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांच्या हळदी समारंभाचे काही खास फोटो......!

शार्दुल ठाकूर २७ फेब्रुवारीला मिताली परुलकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर शार्दुल ठाकूर लग्नाच्या पंक्तीत बसणार आहे.

सध्या सोशल मीडिया वर क्रिकेटरच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

शार्दुलचे मुंबईतील जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे.

शार्दुलने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण मिताली हिच्याशी नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट केली होती.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात पिवळ्या कुर्त्यात सजलेला शार्दुल ठाकूर त्याच्या हळदी समारंभात झिंगाट या मराठी गाण्याच्या सुरांवर नाचताना दिसत आहे.

मिताली परुलकर ही एक व्यावसायिक महिला आहे आणि ती मुंबईजवळ ठाण्यात ऑल द बेक्स नावाचे स्टार्टअप चालवते.

मितालीचे इंस्टाग्रामवर ५k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. म्हणूनच तिचे इंस्टाग्राम खाते खाजगी आहे आणि फक्त जवळचे मित्र आणि कुटुंब तिला तिथे फॉलो करू शकतात.

Next Story
Share it