Janmarathi

बिग बॉस 14 च्या स्पर्धकाचे इंस्टाग्रामवरील बिकीनी फोटो पाहून व्हाल चक्कीत, पाहा फोटो

बिग बॉस 14 ची स्पर्धक कविता कौशिक सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सध्या ती गोव्यात आपला दर्जेदार वेळ घालवित आहे.

बिग बॉस 14 च्या स्पर्धकाचे इंस्टाग्रामवरील बिकीनी फोटो पाहून व्हाल चक्कीत, पाहा फोटो
X

बिग बॉस 14 ची स्पर्धक कविता कौशिक सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सध्या ती गोव्यात आपला दर्जेदार वेळ घालवित आहे. कविताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हॉट बिकिनीचे फोटो शेअर केले आहेत.

लाल बिकीनीमध्ये पोज देताना कविता हिने तिच्या इंस्टाग्रामवर हॉट पिक्चर शेअर केले आहे. फोटो share करून ती म्हणत आहे, समुद्र किनाऱ्यावर राहणे, मासे, पोहणे, वाचणे, ध्यान करणे, योग करणे, नवीन मित्र बनवणे, समुद्र पाहताना झूम मिटिंग करणे, गोव्यात उत्तम खाद्यपदार्थ खाणे.
कवितांचे हे पोज खूपच कूल आहे फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही विचित्र आहोत, तुम्हाला आमच्यासारखे लोक आवडण्याची गरज नाही, आम्ही अशेच आहोत. आणि खूप सार...'

समुद्रकिनार्‍यावॉर आराम करत कविताचे हे चित्र खूपच सुंदर आहे.

जिथे कविता असते तिथे योग १००% असतोच.

कविता तंदुरुस्त दिसण्यासाठी नेहमी योग करते. तिच्या इन्स्टाग्रामवार योगाचे अनेक फोटो शेअर केले गेले आहेत.Next Story
Share it