Janmarathi

Video: बॉलीवूडचा खलनायक संजय दत्तचा वर्कआउट व्हिडीयो व्हायरल; ६३ व्या वर्षींही जबरदस्त फिटनेस....पाहा व्हिडिओ !

Video: बॉलीवूडचा खलनायक संजय दत्तचा वर्कआउट व्हिडीयो व्हायरल; ६३ व्या वर्षींही जबरदस्त फिटनेस....पाहा व्हिडिओ !
X

Video: बॉलीवूडचा खलनायक संजय दत्तचा वर्कआउट व्हिडीयो व्हायरल; ६३ व्या वर्षींही जबरदस्त फिटनेस....पाहा व्हिडिओ !

अभिनेता संजय दत्त हा आपल्या फिटनेससाठी आणि हिंदी चित्रपटातील वेगवेगळया भूमिका साकरण्यासाठी बॉलिवुडमध्ये नेहमीच ओळखला जातो. बॉलिवुडमध्ये फिटनेसचा ट्रेण्ड सुरु करण्यांपैकी तो एक आहे. सध्या संजय दत्तचे वय ६३ वर्ष असून या वयात देखील तो स्वत:ला कायम फिट ठेवताना दिसत आहे.

त्याचा जिम मधील वर्कआउट करतानाचा एक व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या वयात देखील संजय दत्त जिममध्ये घाम गाळत असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. संजय दत्त सुपरहिट केजीएफ २ मध्ये दिसला होता. त्यातला त्याचा लुक खुप जनांना आवडला होता. संजय दत्त सोशल मिडीयावर नेहमीच ऍक्टिव्ह राहतो. संजय दत्त ने बॉलीवूडला बरेच हिट चित्रपट दिले आहेत. संजय दत्त ने खलनायक चित्रपटात साकारलेली भूमिका दर्शकांना खूप आवडली होती.

Next Story
Share it