Janmarathi

Video: प्रियशी सोबत रोमान्स करताना सापडला; बायकोनं चांगलाच धुतला....पाहा व्हिडिओ !

Video: प्रियशी सोबत रोमान्स करताना सापडला; बायकोनं चांगलाच धुतला....पाहा व्हिडिओ !
X

Video: प्रियशी सोबत रोमान्स करताना सापडला; बायकोनं चांगलाच धुतला....पाहा व्हिडिओ !

सोशल मीडिया वर दररोज नवनवीन खूप व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ डान्स करत असताना, अकॅसिडेंट व्हिडिओ, ऍनिमल व्हिडिओ, रोमान्स व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ वायरल होतात. सध्या सोशल मीडिया वर एक नवीनच व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओला एका दिवसात १.१० लाख लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडिओ मध्ये एक युवक डान्स बार मध्ये त्याच्या प्रियशी सोबत नाचताना दिसत आहे. तेवढ्यात युवकाची पत्नी त्या ठिकाणी येत. पुढे काय घडले ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहणारच आहोत.

या व्हिडिओ ला आतापर्यंत खूप लाईक मिळाले आहेत आणि या व्हिडिओ बदल यूजरनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका यूजर ने लिहिले आहे कि, 'आजून जोरात हाणला पाहिजे याला' दुसर्याने कमेंट्स केली आहे कि, 'लाथो के भूत बातो से नाही मानते'.

Next Story
Share it