Video: अवनीत कौर कॅमेऱ्यासमोरच झाली ओप्स मोमेंटची शिकार....पाहा तिचा हॉट व्हिडिओ !

Video: अवनीत कौर कॅमेऱ्यासमोरच झाली ओप्स मोमेंटची शिकार....पाहा तिचा हॉट व्हिडिओ !
अवनीत कौरचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर आहेत. सोशल मीडिया आणि रिअल लाईफमध्ये संतुलन निर्माण करणारी अवनीत कौर नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान दिसली. यावेळी अवनीत कौरने काळा शॉर्ट स्कर्ट परिधान केला होता. मग काय अवनीतला पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर ओप्स मोमेंटच्या क्षणाला बळी पडावे लागले.
कॅमेऱ्यासमोर सौंदर्याचा प्रकाश पसरवणाऱ्या अवनतीच्या किलर स्माईलकडे सगळ्यांचे लक्ष होते, त्यामुळेच अवनीत कौर पुन्हा-पुन्हा तिचा टॉप वर खेचत होती आणि अवनीतने, एक-दोनदा कॅमेऱ्याकडे टक लावून पाहिले. हातात काळी पर्स आणि गुडघ्यापर्यंत उंच बूट घालून अवनीत कॅमेऱ्यासमोर कहर करत होती. एकंदरीत, अवनीत जितकी अस्वस्थ दिसत होती तितकाच तिचा लुक पण किलर दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल झाल्या नंतर, नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
अवनीत कौरला, 'लहान मुलगी म्हणत ट्रोल केले जात आहे'. एका यूजरने लिहिले की, ही लहान मुलगी शाळेत गेली नाही. अवनीतला एका युजरने सल्ला दिला आहे की, जेव्हा तुम्ही या कपड्यामध्ये कम्फर्टेबल नसता तरी पण तुम्ही इतके छोटे कपडे का घालता? अशा प्रश्न विचारला आहे. अवनीतला लोकांनी ही पाश्चिमात्य संस्कृती सोडण्याचा सल्ला दिला तर दुसरीकडे लोक अवनीतला उर्फीची हवा लागल्याचे सांगत आहेत.
सुरवातीला अवनीत कौरने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. अवनीत अवघ्या २० व्या वर्षी लोकांच्या हृदयाची राणी बनली आहे. अवनीतची ही बोल्ड स्टाईल लोकांना आवडली असतानाच ती ट्रोलिंगचीही शिकार झाली आहे, पण अवनीतचा एकच मंत्र आहे: कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना.