स्वतःच्या घराची अशी करा सजावट की कोणीही पडेल सजवटीच्या प्रेमात
gyprock ceiling is a latest trend in interior ; बजेट फ्रेंडली आकर्षक लुक हवा असेल तर नक्की पहा हे पर्याय

X
Shreekala Abhinave27 Sep 2021 10:54 AM GMT
जाणून घ्या सध्याचा इंटिरियर ट्रेंड, पलटवेल तुमच्या घराचा चेहरा मोहरा
घर पहावं बांधून, लग्न पहावं करून आणि विहीर खोदून या उक्तीप्रमाणे अतिशय खर्चिक बाब म्हणून समजल्या जाणाऱ्या या तीन गोष्टी आहे. त्यातील एक म्हणजे घर, घराचं रिनोव्हेशन करायला घेतल्यानंतर अनेक गोष्टींचे ठोकताळे ठरलेले असतात, मात्र काही कारणास्तव वाढत जाणारं बजेट पाहता टेन्शन येऊ लागते. मात्र आता असे काही पर्याय निर्माण झाले आहेत कि, . त्यांचा वापर करून आकर्षक इंटिरियर तयार करू शकतात.
- नवीन घर खरेदी केल्यानंतर जर तुम्ही सिलींग डिजाईन करण्यासाठी विविध पर्याय शोधत असाल तर जीप्रॉक हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय अशू शकतो.
- जीप्रॉक सारख्या (सेंट गोबेनचाच एक भाग) ब्रँड्सकडे तुमच्या इच्छेनुसार, बजेटनुसार आणि लवकरात लवकर काम व्हावे या मागणीनुसार सिलिंग डिजाईन्सचे संपूर्ण वेगळे कॅटलॉग आहेत.
- ज्यातून तुम्ही केवळ 7* दिवसांमध्ये तुमच्या सिलिंगचे रुपडे पालटू शकता. जीप्रॉक ही कंपनी सेंट-गोबेन समुहाचा (2019 मध्ये तब्बल €42 बिलियनची विक्री) एक भाग असून, जगातील अग्रगण्य सिलिंग, ड्रायवॉल्स आणि जिप्सम प्लास्टर उत्पादक म्हणून त्यांची ख्याती आहे.
- कंपनीला माहित आहे की सिलिंग हा घराचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या डिजाईन संकल्पनेपासून, त्याप्रमाणे ते घडवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीशी एक भावना जोडलेली असते.
- जीप्रॉकनेच या सेवेची सुरुवात केली होती आणि गेल्या दशकभरापासून आपल्या विश्वासाच्या आणि प्रामाणिकतेच्या जोरावर हा ब्रँड ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवत आहे.
- जेव्हा कधी सिलिंगला नवं रूप द्यावंस वाटेल तेव्हा हक्काने जीप्रॉकची साथ निवडा.
Next Story