Janmarathi

11 Month Baby Food Recipes In Marathi

11 Month Baby Food Recipes In Marathi ; बाळाला संपूर्ण आणि चविष्ट आहार मिळेल या खिचडीतून, असा बनवा बाळाचा संतुलित आहार

11 Month Baby Food Recipes In Marathi ; सोपी आणि झटपट होणारी रेसिपी एक वर्षाच्या बाळासाठी
X

11 Month Baby Food Recipes In Marathi ; सोपी आणि झटपट होणारी रेसिपी एक वर्षाच्या बाळासाठी


11 Month Baby Food Recipes In Marathi ; बाळाला संपूर्ण आणि चविष्ट आहार मिळेल या खिचडीतून11 Month Baby Food Recipes In Marathi ; सोपी आणि झटपट होणारी रेसिपी एक वर्षाच्या बाळासाठी11 Month Baby Food Recipes In Marathi ; असा बनवा बाळाचा संतुलित आहार


11 महिन्याच्या बाळाच्या खिचडीचे साहित्य ; (11 Month Baby Food Recipes In Marathi)


 • तांदूळ - 3 चमचे
 • मूग डाळ- 4 चमचे
 • गाजर - 50 ग्रॅम
 • पालक - 25 ग्रॅम
 • दुधी - 50 ग्रॅम
 • मीठ- 1/4 टीस्पून (मीठ ऐच्छिक आहे)
 • हळद पावडर - 1/4 टीस्पून

11 महिन्याच्या बाळाच्या खिचडीची कृती ; (11 Month Baby Food Recipes In Marathi)


 • सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
 • एका कुकरच्या भांड्यात धुतलेले धान्य, प्रमाणत दिलेल्या भाज्या, किंचित मीठ आणि हळद घाला आणि पाच शिट्या काढून घ्या.
 • धान्य आणि भाज्यांची खिमट करा आणि मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
 • मिश्रण घट्ट असल्यावर त्यात थोडेसे पाणी घातले तरी चालेल.
 • थंड झाल्यावर बाळाला खायला द्या. थोडेसे तूप घातले तरी चालेल.


हे पण वाचा (11 Month Baby Food Recipes In Marathi)


Besan Poli Recipe In Marathi

Alu Vadi Recipe In Marathi

Besic Cake Recipe In Marathi

Next Story