Aloo Paratha Recipe In Marathi ; फाटणार नाही आणि तुटणार देखील नाहीत असे करा आलू पराठे
Aloo Paratha Recipe In Marathi ; पौष्टिक आलू पराठा होईल अगदी झटपट, मुलांच्या डब्यासाठी करा अशा पद्धतीने आलू पराठा

X
Aloo Paratha Recipe In Marathi ; फाटणार नाही आणि तुटणार देखील नाहीत असे करा आलू पराठे
Shreekala Abhinave24 Dec 2021 6:50 AM GMT
Aloo Paratha Recipe In Marathi ; पौष्टिक आलू पराठा होईल अगदी झटपट
Aloo Paratha Recipe In Marathi ; फाटणार नाही आणि तुटणार देखील नाहीत असे करा आलू पराठे
Aloo Paratha Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यासाठी करा अशा पद्धतीने आलू पराठा
आलू पराठा करण्याचे साहित्य : (Aloo Paratha Recipe In Marathi)
- 1 1/2 कप गव्हाचे पीठ
- चवीनुसार मीठ
- 3/4 कप पाणी
- तेल
- 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- 1 छोटा बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- 1/4 धणे पावडर
- 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर
- 1/2 टीस्पून आमचूर पावडर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
पराठा बनवण्याची कृती (Aloo Paratha Recipe In Marathi)
- सर्वप्रथम चपातीला मळतो तसे पीठ मळून घ्यावे. पीठ थोडेसे घट्ट ठेवावे.
- दुसऱ्या एका मिक्सिंग बाऊलमध्ये स्टफिंगसाठी उकडलेले बटाटे सोलून मॅश करा.
- त्यात कांदा, हिरवी मिरची, धणेपूड, लाल तिखट, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा.
- फोडणी पात्रात 1 चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी हवं असल्यास कढीपत्ता घाला.
- गॅस बंद करून हळद घाला म्हणजे फोडणी जळणार नाही. हि फोडण्या बटाट्याच्या मिश्रणात घाला.
- व्यवस्थित मिसळून स्टफिंग थंड होऊ द्या. पिठाचा माध्यम आकाराचा गोळा घ्या.
- त्याची पारी बनवून स्टफिंग आत बंद करा आणि हलक्या हाताने गोळा पसरवून लाटून घ्या.
- मध्यम आचेवर पॅन गरम करा. पराठा टाका आणि तूप किंवा तेल टाकून भाजून घ्या.
- मिश्रण आणि मळलेल्या पिठात मीठ असल्याने मिठाचे प्रमाण जपून टाका.
- पराठ्यावर लहान फुगे दिसू लागले की लोणी पसरवा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या 2 मिनिटे.
- पराठा दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्या. लोणचे आणि दह्यासोबत सर्व्ह करा.
हे पण वाचा (Aloo Paratha Recipe In Marathi)
Next Story