Janmarathi

Alu Vadi Recipe In Marathi ; महाराष्ट्रातील खवय्यांची शान असलेली खुसखुशीत अळूवडी

Alu Vadi Recipe In Marathi ; खमंग आणि जेवणाची लज्जत वाढवणारी चटकदार अळूवडी, पारंपरिक थाळीची जान असलेली अळूवडी अशी करा

Alu Vadi Recipe In Marathi ; महाराष्ट्रातील खवय्यांची शान असलेली खुसखुशीत अळूवडी
X

Alu Vadi Recipe In Marathi ; महाराष्ट्रातील खवय्यांची शान असलेली खुसखुशीत अळूवडी

Alu Vadi Recipe In Marathi ; खमंग आणि जेवणाची लज्जत वाढवणारी चटकदार अळूवडी


Alu Vadi Recipe In Marathi ; महाराष्ट्रातील खवय्यांची शान असलेली खुसखुशीत अळूवडी

Alu Vadi Recipe In Marathi ; पारंपरिक थाळीची जान असलेली अळूवडी अशी करा

Alu Vadi Recipe In Marathi ; पारंपरिक थाळीची जान असलेली अळूवडी अशी करा

अळू वडीचे साहित्य (Alu Vadi Recipe In Marathi)


  • काळ्या देठाची अळूची पाने मध्यम आकाराची 12-13
  • चिंच गुळाचा कोळ 30 ग्राम
  • लसुण पाकळ्या 15-20
  • आले 1 इंच
  • हिरव्या मिरच्या 7-8
  • कोथिंबीर 2 टेबलस्पून
  • बेसन 400 ग्राम
  • तांदूळ पीठ 3-4 टेबलस्पून
  • ओल्या नारळाचा चव 4 टेबलस्पून
  • पांढरे तीळ 4 टेबलस्पून
  • मीठ 1 & 1-2 टीस्पून
  • हळद 1/2 टीस्पून
  • लाल मिरची पावडर 1 टीस्पून
  • पाणी गरजेनुसार
  • तळण्यासाठी तेल

अळू वडीची कृती ; (Alu Vadi Recipe In Marathi)


  • एका मिस्कर जारमध्ये प्रमाणानुसार आले लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे घालून पाणी न घालता वाटून घ्या.
  • काळ्या देठाची अळू पाने घ्या. ही पाने घशाला खाजत नाही. पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या.
  • पानाचे देठ कापून घ्या तसेच मागील बाजूने देखील हलक्या हाताने देठ कमी करा जेणेकरून पाने रोल करताना ती अडसर ठरत नाही.
  • एक मिक्सिंग बाउल मध्ये बेसन आणि 4 टेबलस्पून तांदळाचे पीठ, ओल्या नारळाचा चव, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, रंगासाठी पाव चमचा हळद, दीड टीस्पून मिरची पावडर घाला, तयार घालून घेतलेलं हिरवे वाटण एकत्र करावे.
  • त्यात चिंच गुळाचा कोळ घाला. पहिल्यांदा हे मिश्रण एकजीव करून पहा आणि अंदाज घेत पाणी घालून पातळ करा.
  • बेसनाच्या गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. साधारण चार पानाचा एक रोल करता येतो.
  • पाने उलट सुलट करत मिश्रणाचा योग्य प्रमाणात लेप लावून घ्या.
  • पानाचा रोल करताना पानाच्या दोन बाजू आधी आत फोल्ड करा आणि घट्टपणे बांधून घ्या.
  • हे रोल दोन्ही बाजूने स्टीमर मधून उकडून घ्या. रोल थंड झाल्यावर वडीचे काप करून तळून घ्या.

हे पण वाचा


Next Story