Anarsa Recipe In Marathi ; हि पद्धत वापरल्यास अनारसे चुकून सुद्धा खराब होणार नाहीत
Anarsa Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत गाभा आणि तोंडात विरघळणारे अनारसे, जाळीदार अनारसे नक्की करा टिकतील ही बराच काळ

X
Anarsa Recipe In Marathi ; अनारसे चुकून सुद्धा खराब होणार नाही वापरा ही पद्धत
Shreekala Abhinave14 Dec 2021 11:46 AM GMT
Anarsa Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत गाभा आणि तोंडात विरघळणारे अनारसे
Anarsa Recipe In Marathi ; ही पद्धत वापरल्यास अनारसे चुकून सुद्धा खराब होणार नाहीत
Anarsa Recipe In Marathi ; जाळीदार अनारसे नक्की करा टिकतील ही बराच काळ
अनारसे करण्याचे साहित्य (Anarsa Recipe In Marathi)
- 1 किलो पटनी तांदूळ
- 1 किलो गूळ
- खसखस
- 4 वेलची केळी
- 2 कप तूप
अनारसे करण्याची कृती (Anarsa Recipe In Marathi)
- सर्वप्रथम अनारसे जितक्या प्रमाणात करायचे तेवढे तांदूळ (साधारण किलोच्या प्रमाणात) 3 दिवस पाण्यात भिजवा.
- दर दिवशी तांदळातील पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून परत भिजायला घाला.
- तसे न केल्यास तांदळाला आंबलेले वास येतो.
- तांदूळ 3 दिवसानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून 3 दिवस तांदूळ भिजवून एका कपड्यावर पसरवून तांदळावरचे पाणी सुकेल इतके कोरडे करून घ्या.
- तांदूळ पूर्ण कोरडे करायचे नाहीत. हे अर्धवट कोरडे केलेले तांदूळ मिक्सर मधून बारीक वाटून काढा.
- तांदळाची पावडर बारीक चाळणीने चाळून घ्या. या पिठात केळी, तूप आणि गूळ घालावा.
- मिश्रण मळताना फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या (गूळ घालण्यापूर्वी बारीक चिरून घ्या) आता संपूर्ण मिश्रण मिक्स करून पिठाचे गोळे तयार करून घ्या.
- तयार गोळे किमान 2 दिवस डब्ब्यात बंद करून मुरत ठेवा.
- दोन दिवसानंतर हव्या तेवढ्या पिठाचे अनारसे हातावर तुपाच्या साहाय्याने थापून घ्यावेत.
- थापलेल्या अनारस्याच्या एका बाजूला खसखस लावा आणि गरम तुपात मंद आचेवर अनारसा तळून घ्या.
हे पण वाचा (Anarsa Recipe In Marathi)
Next Story