Anda Bhurji Recipe In Marathi ; सोपी आणि लगेच होणारी भुर्जी कधीही खा
Anda Bhurji Recipe In Marathi ; झटपट आणि नोंव्हेजची चव भागवणार अंडा भुर्जी, अंडा भुर्जी संडे स्पेशल ब्रेकफास्ट

X
Anda Bhurji Recipe In Marathi ; सोपी आणि लगेच होणारी भुर्जी कधीही खा
Shreekala Abhinave24 Dec 2021 9:44 AM GMT
Anda Bhurji Recipe In Marathi ; झटपट आणि नोंव्हेजची चव भागवणार अंडा भुर्जी
Anda Bhurji Recipe In Marathi ; सोपी आणि लगेच होणारी भुर्जी कधीही खा

Anda Bhurji Recipe In Marathi ; अंडा भुर्जी संडे स्पेशल ब्रेकफास्ट
अंडा भुर्जी करण्याचे साहित्य (Anda Bhurji Recipe In Marathi)
- 8 अंडी
- 2 चमचे तेल
- 2 मध्यम कांदे चिरलेले
- ३-४ हिरव्या मिरच्या
- 2 मध्यम टोमॅटो चिरलेले
- 1½ टीस्पून लाल मिरची पावडर
- 1 टीस्पून धने पावडर
- ½ टीस्पून हळद पावडर
- ½ टीस्पून गरम मसाला पावडर
- चवीनुसार मीठ
- 2 चमचे चिरलेली ताजी कोथिंबीर
- लादी पाव
अंडा भुर्जी करण्याची कृती (Anda Bhurji Recipe In Marathi)
- एका मोठ्या बाऊलमध्ये अंडी फोडून मिक्स नुसती फेटून घ्या.
- एका नॉन-स्टिक कढईत पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात कांदे आणि हिरवी मिरची घाला आणि 2 मिनिटे कांदे पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्या.
- त्यात २ टोमॅटो बारीक चिरलेले घाला. हा मसाला देखील चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
- त्यात तिखट, धनेपूड, हळद आणि गरम मसाला पावडर प्रमाणनुसार घालून मिक्स करा.
- जरा शिजवून घ्या आणि चवीनूसार मीठ घाला. फेटलेली अंडी घाला आणि सतत ढवळून मिक्स करा.
- कोथिंबीर घाला म्हणजे भुर्जीला वास येणार नाही.
- तव्यावर थोडेसे बटर घालून पाव गरम करून घ्या.
- सर्व्हिंग बाऊलमध्ये भुर्जी ठेवा आणि गरम पावासह सर्व्ह करा.
हे पण वाचा (Anda Bhurji Recipe In Marathi)
Next Story