Appe Chutney Recipe In Marathi : खमंग अप्प्यांसाठी ओल्या खोबऱ्याची चविष्ट चटणी
Appe Chutney Recipe In Marathi ; खमंग अप्प्यांसाठी ओल्या खोबऱ्याची चविष्ट चटणी, आणखी कोणत्याही पदार्थासोबत घेऊ शकता

X
Shreekala Abhinave6 Oct 2021 9:43 AM GMT
Appe Chutney Recipe In Marathi : खमंग अप्प्यांसाठी ओल्या खोबऱ्याची चविष्ट चटणी आणखी कोणत्याही पदार्थासोबत घेऊ शकता
appe chutney recipe in marathi : अप्पे चटणी रुचकर आणि झटपट होणारी
साहित्य: (appe chutney recipe in mappe chutney recipe in marathi : खमंग अप्प्यांसाठी ओल्या खोबऱ्याची चविष्ट चटणी
arathi)
८०-१००ग्राम ओले खोबरे,
भाजलेले शेंगदाणे २०ग्राम,
भाजलेले डाळवं २०ग्रॅम ग्राम,
३ हिरवी मिरची
८-१० लसूण पाकळ्या
फोडणीसाठी मोहरी एक चमचा
जिरे एक चमचा
कडीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ लाल मिरच्या,
हिंग पाव चमचा
चवीनुसार मीठ.
कृती:
सर्व प्रथम ओले खोबरे, भाजलेले शेंगदाणे, भाजलेली डाळं, प्रमाणानुसार हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि जवळपास एक वाटी पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. त्यांनंतर एका छोट्या कढईत २-३ चमचे तेल टाकून गरम करा. त्यात आता मोहरी जिरे एक चमचा, कडीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 लाल मिरच्या, हिंग पाव चमचा घालून फोडणी करा. त्यात मिक्सरमधील वाटण टाकून फोडणी मध्ये मिक्स करावे. थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून चटणी गरम करावी. अश्या प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार.
हे पण वाचा
Next Story