Janmarathi

Balushahi Recipe In Marathi ; हलवायाकडे मिळते तशी चवदार खुसखुशीत बालुशाही घरच्या घरी

Balushahi Recipe In Marathi ; रसरशीत बालुशाही कधीही करा कोणत्याही सण उत्सवा शिवाय, या सोप्या ट्रिक्स वापरा आणि बनवा बालुशाही

Balushahi Recipe In Marathi ; हलवायाकडे मिळते तशी चवदार खुसखुशीत बालुशाही घरच्या घरी
X

Balushahi Recipe In Marathi ; हलवायाकडे मिळते तशी चवदार खुसखुशीत बालुशाही घरच्या घरी

Balushahi Recipe In Marathi ; रसरशीत बालुशाही कधीही करा कोणत्याही सण उत्सवा शिवाय


Balushahi Recipe In Marathi ; हलवायाकडे मिळते तशी चवदार खुसखुशीत बालुशाही घरच्या घरी

Balushahi Recipe In Marathi ; या सोप्या ट्रिक्स वापरा आणि बनवा बालुशाही

Balushahi Recipe In Marathi ; या सोप्या ट्रिक्स वापरा आणि बनवा बालुशाही

बालुशाही बनविण्याचे साहित्य (Balushahi Recipe In Marathi)

  • 2 कप मैदा
  • 1/4 टीस्पून मीठ
  • 1 टीस्पून बेकिंग पावडर
  • 1/4 कप तूप
  • 1/2 कप पाणी
  • 1 1/2 कप साखर
  • 3/4 कप पाणी
  • वेलची पावडर
  • केसर घातलेल पाणी खाद्य रंग
  • तळण्यासाठी तेल

बालुशाही बनविण्याची कृती (Balushahi Recipe In Marathi)


  • एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा घ्या आणि त्यात मीठ, बेकिंग पावडर घाला.
  • हे जिन्नस एकजीव करा आणि तूप घालून मिळवत आणा.
  • मैद्याला छान तुपाची पोत येईपर्यंत मिक्स करा. थोडे पाणी घालून पीठ बनवा.
  • जोर लावून मळून घेऊ नका. घड्याळाच्या एकाच दिशेने मिसळा आणि सुमारे 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
  • सोबतच साखरेचा पाक तयार करून घ्या.
  • एक पसरट पॅन साखर पाणी एकत्र घालून मिक्स करा. साखर पाण्यात पूर्णपणे विरघळू द्या.
  • साधारण 5 मिनिटांनंतर साखर पूर्णपणे विरघळेल. तेव्हा आणखी 5 मिनिटे मध्यम आचेवर आणि नंतरची 5 मिनिटे सिरप शिजवून घ्या.
  • एकतारी पाक जमून येईल. पाक उकळत असतात त्यात हिरवी वेलची, केसर धागे घालून साखरेचा पाक तयार करा.
  • तयार केलेले पीठ एका ताटात घ्या आणि त्यातून थोडासा भाग बाजूला घ्या.
  • ते गोळे गोलाकार करा आणि त्याला एक छिद्र मध्यभागी बनवा. एका कढईत तेल मोठ्या आचेवर 4-5 मिनिटे गरम करा आणि तेल गरम झाल्यावर गॅस कमी करा.
  • गरम तेलात बालुशाही टाका आणि दोन्ही बाजूंनी चांगली तळून घ्या.
  • तळलेली गरम बालुशाही थेट गरम साखरेच्या पाकात टाका.
  • साधारण 2-3 मिनिटे भिजवल्यानंतर ती बाहेर काढा डिश सर्व्ह करा.


हे पण वाचा (Balushahi Recipe In Marathi)


Prawns Biryani Recipe In Marathi

Chivda Recipe In Marathi

Besic Cake Recipe In Marathi

Next Story