Basic Cake Recipe In Marathi ; येत्या ख्रिस्मसमध्ये बनवा सोपे केक
Basic Cake Recipe In Marathi ; एगलेस केकची चव देखील लागेल अतिशय उत्तम, अतिशय मऊसूत आणि टेस्टी रवा केक करा घरच्या घरी,

X
Basic Cake Recipe In Marathi ; येत्या ख्रिस्मसमध्ये बनवा सोपे केक
Shreekala Abhinave1 Dec 2021 8:12 AM GMT
Basic Cake Recipe In Marathi ; अतिशय मऊसूत आणि टेस्टी रवा केक करा घरच्या घरी
Basic Cake Recipe In Marathi ; येत्या ख्रिस्मसमध्ये बनवा सोपे केक
Basic Cake Recipe In Marathi ; एगलेस केकची चव देखील लागेल अतिशय उत्तम
बेसीक स्पॉंज केक साहित्य ; (Basic Cake Recipe In Marathi)
- 1 कप लोणी वितळले
- 1 कप साखर
- 1 कप दही
- 1 कप मैदा
- 1/2 टीस्पून बेकिंग सोडा
- 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
- 100 मिली दूध
- बटर पेपर
- बेकिंग ट्रे
बेसीक स्पॉंज केकची कृती ; (Basic Cake Recipe In Marathi)
- एका मिक्सिंग बाउल मध्ये मेल्ट केलेले 1 कप बटर घ्या. भांड्यात लोणी, 1 कप साखर, 1 कप दही हे सगळे जिन्नस एकत्र एकजीव करून घ्या.
- हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवा. फर्मेंट झाल्यावर त्यात त्यात 1 कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- मिश्रण घट्ट झाले असल्यास त्यात 100 मिली दूध घालून पातळ करून घ्या.
- बेक करणाऱ्या ट्रे मध्ये आतून बटर लावून ग्रीस करून घ्या.
- केकचे बॅटर 3/4 इतके भरा आणि टॅप कर जेणेकरून एअर बबल निघून जातील.
- प्री-हीटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री टेम्परेचरला 20 मिनिट बेक करावे.
- डिशमध्ये केक डिमॉल्ड करा आणि त्याचे तुकडे करा. आपला एग्लेस स्पंज केक तयार आहे.
हे पण वाचा (Basic Cake Recipe In Marathi)
Next Story