Batata Vada Recipe In Marathi ; महाराष्ट्राचा फेमस आणि खवय्यांची जान असलेला बटाटा वडा
Batata Vada Recipe In Marathi ; खमंग चटणी आणि चटकदार वडे, कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असलेले बटाटे वडे

X
Batata Vada Recipe In Marathi ; महाराष्ट्राचा फेमस आणि खवय्यांची जान असलेला बटाटा वडा
Shreekala Abhinave14 Dec 2021 2:11 PM GMT
Batata Vada Recipe In Marathi ; खमंग चटणी आणि चटकदार वडे
Batata Vada Recipe In Marathi ; महाराष्ट्राचा फेमस आणि खवय्यांची जान असलेला बटाटा वडा
Batata Vada Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असलेले बटाटे वडे
बटाटे वडे करण्याचे साहित्य (Batata Vada Recipe In Marathi)
- 150 ग्रॅम बेसन पीठ
- पाव चमचा सोडा
- 5 बटाटे
- 1 इंच आले
- 6 पाकळ्या लसूण
- 6 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा जिरे
- कढीपत्ता
- पाव चमचा हिंग
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- चवीनुसार
- अर्धा लिंबाचा रस
- अर्धा चमचा कुटलेले धणे
- चिरलेली कोथिंबीर
बटाटे वडे करण्याची कृती (Batata Vada Recipe In Marathi)
- बटाटे वडे कुरकुरीत आणि बाहेरील गाडीसारखे होण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये 150 ग्रॅम बेसन, पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घाला.
- मिश्रण पाणी घालून पातळ करून घ्या. हे मिश्रण एकाच दिशेने ढवळत रहा.
- त्यानंतर हे पीठ अर्धा तास मुरायला ठेवा. बटाटे उकडून घ्या.
- कमी पाण्यात 2 शिट्या घेतल्या तरी बटाटे शिजतात.
- हिरव्या ठेच्यासाठी 1 इंच आले, 6 पाकळ्या लसूण, 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे हे एकत्र करून वाटून घ्या.
- एका कढईत 2 चमचे तेल गरम करा त्यात पाव चमचा मोहरी घाला ती तडतडल्यावर हिरवा ठेचा घाला.
- त्यात कढीपत्ता, हिंग, हळद घालून मिक्स करा. मंद आचेवर फोडणी परतवून घ्या.
- ती करपणार नाही याची काळजी घ्या. या फोडणीत अर्धवट चुरलेला बटाटा घालून एक करा हे मिश्रण थंड करून घ्या.
- एका खोलगट कढईत वडे तळण्यासाठी तेल गरम करून घ्या.
- खोबऱ्याची चटणी आणि कोथिंबीर चटणी बनववून घ्या. हिरव्या मिरच्यांना कट देऊन मीठ लावून तळून घ्या.
- मध्यम आकाराचे गोळे करून बेसनाच्या मिश्रणात घोळवून तळून घ्या.
हे पण वाचा (Batata Vada Recipe In Marathi)
Next Story