Besan Ladoo Recipe In Marathi ; बेसन लाडू करा अशा पद्धतीने तुमची दिवाळी होईल अधिक स्वादिष्ट
Besan Ladoo Recipe In Marathi ; चविष्ट आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू, ; बाजारातील लाडू देखील पडतील फिके बनवा अशा पद्धतीने

X
Besan Ladoo Recipe In Marathi ; बेसन लाडू करा अशा पद्धतीने तुमची दिवाळी होईल अधिक स्वादिष्ट
Shreekala Abhinave2022-10-29 15:59:41.0
Besan Ladoo Recipe In Marathi ; बेसन लाडू करा अशा पद्धतीने तुमची दिवाळी होईल अधिक स्वादिष्ट
Besan Ladoo Recipe In Marathi ; बेसन लाडू करा अशा पद्धतीने तुमची दिवाळी होईल अधिक स्वादिष्ट
Besan Ladoo Recipe In Marathi ; चविष्ट आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू
- साहित्य : (Besan Ladoo Recipe In Marathi)
500 ग्रॅम चणा डाळ
3/4 कप साजूक तूप (150-160 ग्रॅम)
1+1/2 cup पिठीसाखर
1 टीस्पून वेलची पावडर
पिस्ता काप
- कृती : (Besan Ladoo Recipe In Marathi)
500 ग्रॅम चणा डाळ स्वच्छ धुवून सुकवून घ्या. सुकवलेली चणाडाळ लालसर रंगावर भाजून घ्या. भाजलेली डाळ थंड करून मिस्कर मधून थोडी रवाळ वाटून घ्या. 3/4 कप साजूक तूप (150-160 ग्रॅम)पैकी थोडसं तूप बाजूला ठेवा आणि उरलेले तूप एक कढईत गरम करा. त्यात वाटलेली चणाडाळ टाका. ते पीठ चांगले भाजून घ्या. साधारण 15 मिनिटानंतर बेसनाचा रंग बदलेला दिसेल. पीठ भाजत असताना थोडे पाण्याचे शिंतोडे मारा. पीठ फसफसलेले दिसेल. त्यानंतर देखील पीठ 5 मिनिटे भाजत रहा. पाण्याचा अंश राहणार नाही हे बघायला हवं. पीठ परातीत काढा थंड करून घ्या. गरम पिठात साखर घालू नका लाडू कडक होतात. 1 टीस्पून वेलची पावडर घाला. पीठ एकजीव करून घ्या. त्याचे लाडू वळून घ्या. सजावटीसाठी पिस्ता लावा. (Besan Ladoo Recipe In Marathi)
(Besan Ladoo Recipe In Marathi)
- टीप - बाजारातील बेसन पीठ आणत असेल तर बेसन आणि तुपाचे प्रमाण 4+1/2 कप बेसन आणि 1 कप तूप असे ठेवावे.
Next Story