Besan Paratha Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि पौष्टिक बेसन पराठा मुलांच्या डब्यासाठी
Besan Paratha Recipe In Marathi ; टेस्टी, चटपटीत आणि हेल्दी बेसन पराठा, बोरिंग ब्रेकफास्ट द्या सुट्टी आणि झटपट करा हा खमंग पराठा
Shreekala Abhinave2021-11-18 09:46:40.0
Besan Paratha Recipe In Marathi ; टेस्टी, चटपटीत आणि हेल्दी बेसन पराठा
Besan Paratha Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि पौष्टिक बेसन पराठा मुलांच्या डब्यासाठी
Besan Paratha Recipe In Marathi ; बोरिंग ब्रेकफास्ट द्या सुट्टी आणि झटपट करा हा खमंग पराठा
बेसन पराठ्याचे साहित्य (Besan Paratha Recipe In Marathi)
- १ कप बेसन
- १ कप गव्हाचे पीठ
- अर्धा चमचा लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे, ओवा, कसुरी मेथी, मीठ चवीनुसार
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची
- ३ मोठे चमचे
- तेल 2 मोठे चमचे
बेसन पराठ्याची कृती (Besan Paratha Recipe In Marathi)
- एक परातीत प्रमाणानुसार गहू आणि बेसनचे पीठ एकत्र करून घ्या.
- त्यात अर्धा चमचा लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे, ओवा, कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची पिठात एकत्र मळून घ्या.
- थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या.
- त्यात चवीनुसार मीठ घाला.
- मळलेल्या पिठाला तेलाचा थोडासा हात लावून मऊसूत करून घ्या.
- त्याचे पराठे लाटून शेकून घ्या.
हे पण वाचा
Makka Poha Chivda Recipe In Marathi
Next Story