Janmarathi

Besan Poli Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यासाठी स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी बेसन पोळी

Besan Poli Recipe In Marathi ; चटपटीत आणि संध्याकाळच्या स्नॅकसाठी उत्तम पर्याय, न आवडत्या भाजीसाठी अतिशय साधा आणि सोपा पदार्थ

Besan Poli Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यासाठी स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी बेसन पोळी
X

Besan Poli Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यासाठी स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी बेसन पोळी

Besan Poli Recipe In Marathi ; चटपटीत आणि संध्याकाळच्या स्नॅकसाठी उत्तम पर्याय

Besan Poli Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यासाठी स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी बेसन पोळी

Besan Poli Recipe In Marathi ; न आवडत्या भाजीसाठी अतिशय साधा आणि सोपा पदार्थ

Besan Poli Recipe In Marathi ; न आवडत्या भाजीसाठी अतिशय साधा आणि सोपा पदार्थ

बेसन पोळीचे साहित्य (Besan Poli Recipe In Marathi)

 • बेसन 1 वाटी
 • बारीक चिरलेला कांदा 1
 • बारीक चिरलेला टोमॅटो 1
 • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 3/4
 • कोथिंबिर 1 वाटी
 • हींग चमचा
 • धणे पावडर 1टीस्पून
 • आमचूर पावडर 1/2 टीस्पून
 • हळद 1/2 टीस्पून
 • ओवा पावडर 1/2 टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल 2 टेबल्स्पून

बेसन पोळीची कृती (Besan Poli Recipe In Marathi)

 • एका मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये बेसन, कांदा, टोमॅटो, चिरलेल्या मिरच्या प्रमाणानुसार एकत्र करा.
 • घेतलेले मिश्रण थोडे थोडे पातळ करून घ्या.
 • या मिश्रणात बाकीचे मसाले हींग चमचा धणे पावडर 1टीस्पून, आमचूर पावडर 1/2 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, ओवा पावडर 1/2 टीस्पून, मीठ चवीनुसार घाला आणि एकजीव करून घ्या.
 • मिश्रण अधिक पातळ होणार नाही याची काळजी घ्या. एक पॅन गरम करून घ्या त्यावर थोडे तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यावर मिश्रण घाला आणि मंद आचेवर चपातीसारखे भाजून घ्या.
 • पोळी खरपूस झाल्यावर त्याचे चार तुकडे करून घ्या आणि सॉस सोबत सर्व्ह करा.

हे पण वाचाNext Story