Janmarathi

Besan Sev Recipe In Marathi ; वर्षभर कधी कंटाळा न आणणारा खमंग पदार्थ बेसन शेव

Besan Sev Recipe In Marathi ; बेसन शेव फराळातील खमंग आणि कुरकुरीत मेनू तसेच चहाचा उत्तम सोबती खाऊन कधीही कंटाळा येणार नाही असा चविष्ट पदार्थ

Besan Sev Recipe In Marathi ; वर्षभर कधी कंटाळा न आणणारा खमंग पदार्थ बेसन शेव
X

Besan Sev Recipe In Marathi ; वर्षभर कधी कंटाळा न आणणारा खमंग पदार्थ बेसन शेव

Besan Sev Recipe In Marathi ; बेसन शेव फराळातील खमंग आणि कुरकुरीत मेनू

Besan Sev Recipe In Marathi ; वर्षभर कधी कंटाळा न आणणारा खमंग पदार्थ बेसन शेव

Besan Sev Recipe In Marathi ; चहाचा उत्तम सोबती करारी आणि बराच काळ टिकणारी बेसन शेव

साहित्य


  • बेसन 1/2 किलो
  • तांदूळ पिठी 100 ग्रॅम
  • लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून
  • जिरे 1-1/2 टीस्पून
  • ओवा 1/2 टीस्पून
  • 4 मोठे लसूणच्या गड्डे
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल

कृती

  • कुरकूरीत आणि खमंग शेव तयार करण्यासाठी एक परात घ्या. त्यात अर्धा किलो बेसन पीठ चालून घ्या.
  • बाजारातील पीठ बारीक असल्याने शेव कुरकुरीत होते.
  • चाळलेल्या पिठात गुठळ्या राहत नाही त्यामुळे शेव उत्तम होण्यास मदत होते.
  • एक मिस्करच्या जारमध्ये 4 मोठे गड्डे लसूण सोलून घ्या.
  • त्यात जिरे 1-1/2 टीस्पून, ओवा 1/2 टीस्पून, लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून घाला पाणी न घालता वाटून घ्या.
  • मिश्रण पाहून थोडे थोडे पाणी घालून पातळ करून घ्या.
  • पातळ झालेला मसाला चाळणीने गाळून घ्या.
  • चोथा वेगळा झाला की तो रस पिठात टाकून बेसन पिठात टाकून चाळून घ्या.
  • शेव कुरकुरीत होण्यासाठी त्यात तांदूळ पिठी 100 ग्रॅम साधारण १ वाटी तांदळाचे पीठ घाला.
  • मळताना पाण्याचा अंदाज घेत पाणी टाका.
  • काहीसं सैलसर मळून घ्या.
  • मळलेल्या पिठाला तेलाचा हात लावून एकसंध करून घ्या.
  • सोऱ्यात पीठ भारण्याआधी त्याला तेल लावून घ्या. पिठाचा गोळा दाबून भरा. त्यात हवा राहणार नाही याची काळजी घ्या.
  • शेव पाडण्याआधी तेल चांगले गरम असणे गरजेचे आहे.
  • सोऱ्यात पीठ भरल्यानंतर कढईच्या बाजूने पाडत येत कढईच्या मध्यभागी यायचे.
  • पहिली 15 सेकंद शेव पडल्या नंतर घाण्याला हात लावू नंतर शेव काहीशी कडक झाल्यावर त्याला उलटवून घ्यावी आणि तेलातून बाहेर काढावी.
  • शेव जास्त वेळ तळली गेली तर काळी पडते.


हे पण वाचा


Makka Poha Chivda Recipe In Marathi


Besan Ladoo Recipe In Marathi


Chivda Recipe In Marathi

Next Story