Biryani Raita Recipe In Marathi ; अतिशय सोपा आणि झटपट होणार रायता
Biryani Raita Recipe In Marathi ; हेवी बिर्याणी सोबत झटपट होणारा लाईट रायता, स्वादिष्ट बिर्याणी सोबत चटपटीत दही रायता

X
Biryani Raita Recipe In Marathi ; स्वादिष्ट बिर्याणी सोबत चटपटीत दही रायता
Shreekala Abhinave24 Nov 2021 8:43 AM GMT
Biryani Raita Recipe In Marathi ; स्वादिष्ट बिर्याणी सोबत चटपटीत दही रायता
Biryani Raita Recipe In Marathi ; अतिशय सोपा आणि झटपट होणार रायता

Biryani Raita Recipe In Marathi ; हेवी बिर्याणी सोबत झटपट होणारा लाईट रायता खा
बिर्याणी रायता साहित्य ; (Biryani Raita Recipe In Marathi)
- २५० ग्रॅम घट्ट दही
- १ काकडी, टोमॅटो, कांदा बारीक चिरलेला
- पाव चमचा लाल तिखट, जिरे पूड,
- काळं मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
बिर्याणी रायता कृती ; (Biryani Raita Recipe In Marathi)
- एका बाऊलमध्ये २५० ग्रॅम घट्ट दही घ्या. त्यात बारीक चिरलेली काकडी, कांदा, टोमॅटो घाला.
- पाव चमचा लाल तिखट, जिरे पूड, घाला. वरून कोथिंबीरने गार्निश करा.
- रायता थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवा.
- जेवताना त्यात काळं मीठ चवीनुसार घाला आणि सर्व्ह करा.
- मिठामुळे रायत्याला पाणी सुटते आणि तो पातळ होतो.
- थंडगार स्वादिष्ट रायता खाण्यासाठी सज्ज आहे.
हे पण वाचा (Biryani Raita Recipe In Marathi)
Manchurian Rice Recipe In Marathi
Paneer Biryani Recipe In Marathi
Besan Paratha Recipe In Marathi
Next Story