Janmarathi

Biscuit Cake Recipe In Marathi ; मुलांच्या अचानक फर्माईश वर तयार करा असा केक

Biscuit Cake Recipe In Marathi ; बाजारातून आणलेल्या केक सारखी मिळेल चव, ओव्हन शिवाय बनेल असा बिस्कीट केक

Biscuit Cake Recipe In Marathi ; मुलांच्या अचानक फर्माईश वर तयार करा असा केक
X

Biscuit Cake Recipe In Marathi ; मुलांच्या अचानक फर्माईश वर तयार करा असा केक

Biscuit Cake Recipe In Marathi ; बाजारातून आणलेल्या केक सारखी मिळेल चव

Biscuit Cake Recipe In Marathi ; मुलांच्या अचानक फर्माईश वर तयार करा असा केक

Biscuit Cake Recipe In Marathi ; ओव्हन शिवाय बनेल असा बिस्कीट केक

Biscuit Cake Recipe In Marathi ; ओव्हन शिवाय बनेल असा बिस्कीट केक

बिस्कीट केकचे साहित्य ; (Biscuit Cake Recipe In Marathi)

  • 3 ओरियो बिस्कीट
  • 3 टेबलस्पून साखर
  • 200 मिली कोमट दूध
  • 1 सॅचेट इनो फ्रुट सॉल्ट
  • स्वीट चेरी
  • बटर

बिस्कीट केकची कृती ; (Biscuit Cake Recipe In Marathi)

  • 3 पॅकेट ओरिओ बिस्कीट घ्या. बिस्कीट आणि क्रीम वेगळे करा. बिस्कीट मिस्कर मधून बारीक करून घ्या.
  • वाटताना 3 टेबलस्पून साखर घाला. हे मिश्रण वाटून झाल्यावर त्यात 200 मिली कोमट दूध घाला.
  • मिश्रण उत्तम एकजीव करून घ्या. त्यात 1 सॅचेट इनो फ्रुट सॉल्ट घाला.
  • मिश्रण एकाच दिशेने ढवळून घ्या.
  • बटरने ग्रीस केले केक मोल्ड मध्ये टाका आणि कुकरमध्ये तळाला जाड मीठ किंवा वाळूचा जाड थर करून घ्या त्यावर स्टॅन्ड ठेवा.
  • केक टिन आत ठेवा आणि मध्यम आचेवर 30 ते 35 मिनिटे बेक करून घ्या.
  • कुकर बंद करताना त्याची शिटी आणि रिंग काढून ठेवा.
  • बटर कुकरमध्ये ठेवण्याआधी कुकर चांगला गरम करून घ्या.
  • जेणे करून केक फुलून यायला मदत होते.
  • बाजूला काढून ठेवलेल्या क्रीममध्ये दूध घाला आणि व्हिस्क करून घ्या.
  • ती क्रीम केकचे मधून दोन भाग करून त्यात पसरवा. चेरी लावून गार्निश करा

हे पण वाचा (Biscuit Cake Recipe In Marathi)

Veg Manchurian Recipe In Marathi

Biryani Masala Recipe In Marathi

Balushahi Recipe In Marathi

Next Story