Black Forest Cake Recipe In Marathi ; अंड्याचा वापर न करता तयार केलेला अप्रतिम ब्लॅक फॉरेस्ट केक
Black Forest Cake Recipe In Marathi ; अतिशय सॉफ्ट आणि लज्जतदार मोस्ट फेव्हरेट केक, घरगुती पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन

X
Black Forest Cake Recipe In Marathi ; अंड्याचा वापर न करता तयार केलेला अप्रतिम ब्लॅक फॉरेस्ट केक
Shreekala Abhinave3 Dec 2021 11:11 AM GMT
Black Forest Cake Recipe In Marathi ; अतिशय सॉफ्ट आणि लज्जतदार मोस्ट फेव्हरेट केक
Black Forest Cake Recipe In Marathi ; अंड्याचा वापर न करता तयार केलेला अप्रतिम ब्लॅक फॉरेस्ट केक
Black Forest Cake Recipe In Marathi ; घरगुती पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन ब्लॅक फॉरेस्ट केक
ब्लॅक फॉरेस्ट केकचे साहित्य (Black Forest Cake Recipe In Marathi)
- 150 ग्रॅम बटर
- 400 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क
- 3 टेस्पून दूध
- 1 टेस्पून व्हॅनिला इसेन्स
- 200 ग्रॅम ऑल पर्पज फ्लोअर (मैदा)
- 3 टेस्पून कोको पावडर
- 1/2 टीस्पून सोडा बायकार्ब (खायचा सोडा)
- डेकोरेशनसाठी चॉकलेट फ्लेक्स
- व्हीप्ड क्रीम
- चेरी
- 1 वाटी साखर पाणी
- केक टिन
- बटर पेपर
ब्लॅक फॉरेस्ट केकची कृती (Black Forest Cake Recipe In Marathi)
- एक मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये प्रेमानुसार दिलेले बटर, कंडेन्स्ड मिल्क, दूध आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र घ्या आणि इलेक्ट्रिक हँड बीटरच्या मदतीने एकजीव करून घ्या.
- एका दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर आणि सोडा बायकार्ब घाला.
- हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्या.
- हे मिश्रण ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये ओता आणि थोडासा टेबलवर आपटून घ्या त्यातील बबल निघून जातील.
- केक टिन ओव्हनमध्ये ठेवण्याआधी तो 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटे आधी प्री हिट करून घ्या आणि 35-40 मिनिटे बेक करा.
- केक बाहेर काढल्यावर डिमोल्ड करण्याची घाई करू नका.
- तो पूर्णपणे रूम टेम्परेचरला आल्यावर डिमोल्ड करा.
- त्यानंतर केकचे तीन भाग करा. केक उलट करा प्लेन बाजू वर येईल. असे तीन भाग करा.
- प्रत्येक थरावर साखरेचे पाणी घाला आणि व्हीप क्रीम लावून लेअरिंग करा.
- त्यावर चॉकलेट बार सुरीने कापून काढलेल्या चॉकलेट फ्लेक्सचा थर लावा नंतर मधला थर लावा. आणि त्याच पायरीचे अनुसरण करून शेवटचा थरावर साखरेचा पाणी आणि व्हीप्ड क्रीम लावा
- संपूर्ण केक व्हीप्ड क्रीमने कोट करा. हि पद्धत दोन्ही थरांसाठी वापरा.
- तसेच केकला बाजूने देखील क्रीम आणि चॉकलेट फ्लेक्स लावा डेकोरेशन पूर्ण करण्यासाठी वर चेरी लावा.
- एग्लेस ब्लॅक फॉरेस्ट खाण्यासाठी तयार आहे!
हे पण वाचा (Black Forest Cake Recipe In Marathi)
Next Story