Janmarathi

Cake Cream Recipe In Marathi ; व्हीप क्रीम आहे इतकी सोपी कधीही करा घरच्या घरी

Cake Cream Recipe In Marathi ; केक क्रीम तयार या मोजक्या साहित्यात, केक करण्याचे टेन्शन नको अशी करा तयारी

Cake Cream Recipe In Marathi ; व्हीप क्रीम आहे इतकी सोपी कधीही करा घरच्या घरी
X

Cake Cream Recipe In Marathi ; व्हीप क्रीम आहे इतकी सोपी कधीही करा घरच्या घरी

Cake Cream Recipe In Marathi ; केक क्रीम तयार या मोजक्या साहित्यात

Cake Cream Recipe In Marathi ; व्हीप क्रीम आहे इतकी सोपी कधीही करा घरच्या घरी

Cake Cream Recipe In Marathi ; केक करण्याचे टेन्शन नको अशी करा तयारी

Cake Cream Recipe In Marathi ; केक करण्याचे टेन्शन नको अशी करा तयारी

केक क्रीम बनविण्याचे साहित्य (Cake Cream Recipe In Marathi)

  • 250 मिली अमूल फ्रेश क्रीम
  • 2 चमचे पिठी साखर
  • 1-2 थेंब व्हॅनिला इसेन्स

केक क्रीम बनविण्याची कृती (Cake Cream Recipe In Marathi)

  • अमूल फेशक्रीम फ्रिजमध्ये 3-4 ठेवून थंड करून घ्या.
  • एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढा क्रीम काढताना क्रीम सोबत पातळ दूध आले तरी ते बाजूला काढून घ्या.
  • या थंडगार मलईमध्ये पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
  • साधारण 4-5 मिनिटे इलेक्ट्रिक बिटरने फेटून घ्या.
  • क्रीम घट्ट होईल. तयार झालेली व्हीपिंग क्रीम कोणत्याही केक किंवा पुडिंगमध्ये वापरू शकता.
  • इलेक्ट्रिक बिटर नसेल तर ही कृती मिक्सरमध्ये देखील करू शकता.

हे पण वाचा
(Cake Cream Recipe In Marathi)

Next Story