Chicken 65 Recipe In Marathi ; चटपटीत आणि झटपट होणारे टेस्टी चिकन
Chicken 65 Recipe In Marathi ; संडे इव्हनिंग पार्टीसाठी पर्फेक्ट स्टार्टर, लहान ते मोठ्यांना आवडणारे चिकन 65

X
Chicken 65 Recipe In Marathi ; चटपटीत आणि झटपट होणारे टेस्टी चिकन
Shreekala Abhinave2 Dec 2021 2:01 PM GMT
Chicken 65 Recipe In Marathi ; संडे इव्हनिंग पार्टीसाठी पर्फेक्ट स्टार्टर चिकन 65
Chicken 65 Recipe In Marathi ; चटपटीत आणि झटपट होणारे टेस्टी चिकन
Chicken 65 Recipe In Marathi ; लहान ते मोठ्यांना आवडणारे चिकन 65
चिकन 65 बनविण्याचे साहित्य (Chicken 65 Recipe In Marathi)
- चिकन 1/4 किलो
- कॉर्न फ्लोअर 4 चमचे
- कॉर्न फ्लोअर 2 चमचे
- लाल तिखट 1 चमचा
- धने जिरे पावडर 2 चमचे
- मीठ 1 चमचा
- अंड १
- आले लसूण पेस्ट 1 चमचा
- तेल 1 वाटी
- लाल रंग / कलर - अर्धा चमचा
- 10 कढीपत्ता पाने
- 2 टेबलस्पून चिरलेला लसूण
- 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस
- 2 टीस्पून रेड चिली सॉस
- 1 टीस्पून सोया सॉस
- 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या
चिकन 65 बनविण्याची कृती (Chicken 65 Recipe In Marathi)
- पाव किलो बोनलेस चिकन घ्या. त्यात 1 चमचा लाल तिखट, धने जिरे पावडर 2 चमचे, मीठ 1 चमचा, अंड 1, आले लसूण पेस्ट 1 चमचा, कॉर्न फ्लोअर 4 चमचे, कॉर्न फ्लोअर 2 चमचे घालून 20 मिनिटे मॅरीनेट करून ठेवा.
- बाजूला चिकन टाळण्यासाठी तेल गरम करा, सर्वप्रथम तेल कडक गरम करून घ्या.
- चिकनचे तुकडे गर्दी न करता कढईत घाला आणि 2 मिनिटांनी गॅस स्लो करा.
- चिकनचे तुकडे आत पर्यंत तळले जातील असे फ्राय करा.
- सोबतच एका पॅन मध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करा त्यात कढीपत्ता, चिरलेला लसूण आणि मिरच्या घाला,
- प्रमाणानुसार सॉस देखील घालून एकजीव करून घ्या.
- तळून काढलेले चिकन या फोडणीत घाला हलक्या हाताने मिक्स करा.
- मीठ टाकताना अतिशय काळजी घ्या.
हे पण वाचा (Chicken 65 Recipe In Marathi)
Prawns Biryani Recipe In Marathi
Next Story