Cup Cake Recipe In Marathi ; यंदाचा ख्रिसमसची चव वाढवा या कप केक्ससोबत
Cup Cake Recipe In Marathi ; टेस्टी आणि यम्मी कप केक्स खाण्यासाठी तयार, सॉफ्ट आणि टेस्टी कप केक्स

X
Cup Cake Recipe In Marathi ; यंदाचा ख्रिसमसची चव वाढवा या कप केक्ससोबत
Shreekala Abhinave7 Dec 2021 12:25 PM GMT
Cup Cake Recipe In Marathi ; सॉफ्ट आणि टेस्टी कप केक्स
Cup Cake Recipe In Marathi ; यंदाचा ख्रिसमसची चव वाढवा या कप केक्ससोबत

Cup Cake Recipe In Marathi ; टेस्टी आणि यम्मी कप केक्स खाण्यासाठी तयार
चॉकलेट कप केकचे साहित्य (Cup Cake Recipe In Marathi)
- 1½ कप मैदा
- 1/3 कप कोको पावडर
- 1½ टीस्पून बेकिंग पावडर
- ¼ टीस्पून बेकिंग सोडा
- ½ कप पेक्षा कमी बटर
- 3/4 कप
- 1 कप कोका-कोला किंवा इतर कोणतेही एरेटेड शीत पेय
चॉकलेट कप केकची कृती ; (Cup Cake Recipe In Marathi)
- सर्वप्रथम ओव्हन ओव्हन 180°C/350°F सेल्सिअस वर 25 मिनिटे प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्या.
- एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा - पावडर, एकत्र चाळून घ्या.
- 60 ग्रॅम बटर आणि 100 ग्रॅम साखर इलेक्ट्रिक बिटरने एकजीव करून घ्या.
- त्यात ड्राय पावडर मिक्श्चर घाला. हे मिश्रण पातळ करण्यासाठी कोणतेही फिजी ड्रिंक वापरा.
- थोडे थोडे घालून मिश्रण सैल करून घ्या.
- हे मिश्रण कप केक मोल्ड मध्ये घाला आणि 25 मिनिटे बेक करून काढा.
- कप केक्स पूर्णपणे थंड झाल्यावर डिमोल्ड करा.
- चॉकलेट गनाश बनविण्यासाठी 100 ग्रॅम क्रीम आणि 150 ग्रॅम डार्क चॉकलेट एकत्र एका बाऊलमध्ये घेऊन 30 ते 40 सेकंड ओव्हनमधून गरम करून घ्या.
- गनाश थोडं घट्ट झाल्यावर कप केक्सवर सजवून घ्या.
- टेस्टी आणि यम्मी कप केक्स खाण्यासाठी तयार.
हे पण वाचा (Cup Cake Recipe In Marathi)
Next Story