Dabeli Recipe In Marathi ; पारंपरिक दाबेलीची चव मिळेल हमखास ही आहे खास पद्धत
Dabeli Recipe In Marathi ; गुजरातची फेमस दाबेली करा घरच्या घरी, पार्टीमध्ये नक्की घ्या हा मेनू

X
Dabeli Recipe In Marathi ; पारंपरिक दाबेलीची चव मिळेल हमखास ही आहे खास पद्धत
Shreekala Abhinave2021-12-17 11:36:18.0
Dabeli Recipe In Marathi ; गुजरातची फेमस दाबेली करा घरच्या घरी
Dabeli Recipe In Marathi ; पारंपरिक दाबेलीची चव मिळेल हमखास ही आहे खास पद्धत
Dabeli Recipe In Marathi ; पार्टीमध्ये नक्की घ्या हा मेनू
दाबेली करण्याचे साहित्य (Dabeli Recipe In Marathi)
- 1 चमचा तेल
- 1 टीस्पून दाबेली मसाला
- 2 कांदे चिरलेले
- कोथिंबीरीची पाने
- 1 चमचा चिंच आणि गुळाची चटणी
- चवीनुसार मीठ
- 4 बटाटे उकडून मॅश केलेले
- डाळिंब दाणे
- मसाला शेंगदाणे
दाबेली करण्याची कृती (Dabeli Recipe In Marathi)
- एका कढईत थोडे तेल गरम करा मात्र गॅसची फ्लेम मंद असू द्या.
- त्यात दाबेली मसाला घाला चांगला परतावा.
- त्यानंतर चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, चिंचेचा कोळ 1 टेबलस्पून घाला आणि चांगले एकजीव करा.
- हा मसाला थंड झाल्यावर लादी पाव घ्या त्याला वडापाव सारखा कट द्या.
- पावला आतून चिंच चटणी लावा. तयार केलेला मसाला घाला.
- त्यात कांदा, मसाला शेंगदाणे, डाळिंब घाला.
- तव्यावर थोडेसे बटर घाला. सारण भरलेले दाबेली हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्या. शेव चिकटवून दाबेली सर्व्ह करा.
हे पण वाचा (Dabeli Recipe In Marathi)
Next Story