Dahi Vada Recipe In Marathi ; आंबट गोड, तिखट चटपटीत कधीही खाता येतील असे दहीवडे
Dahi Vada Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत कापसासारखे दहीवडे घरच्या घरी, टेस्टी चाट मधील अप्रतिम पदार्थ दहीवडे

X
Dahi Vada Recipe In Marathi ; आंबट गोड, तिखट चटपटीत कधीही खाता येतील असे दहीवडे
Shreekala Abhinave3 Dec 2021 12:58 PM GMT
Dahi Vada Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत कापसासारखे दहीवडे घरच्या घरी
Dahi Vada Recipe In Marathi ; आंबट गोड, तिखट चटपटीत कधीही खाता येतील असे दहीवडे
Dahi Vada Recipe In Marathi ; टेस्टी चाट मधील अप्रतिम पदार्थ दहीवडे
दहीवडे बनविण्याचे साहित्य : (Dahi Vada Recipe In Marathi)
- 1/2 कप उडीद डाळ
- 1 कप दही
- गोड चिंचेची चटणी
- हिरवी चटणी
- लाल तिखट
- चाट मसाला
- जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
- साखर
- तळण्यासाठी तेल
- शेव / भुजिया
दहीवडे बनविण्याची कृती (Dahi Vada Recipe In Marathi)
- सर्वप्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यात संपूर्ण भिजेल इतक्या पाण्यात भिजत ठेवा.
- ही डाळ भिजण्यासाठी 4 तास.लागतात. त्यापेक्षा जास्त वेळ भिजवल्यावर वडे जास्त तेल शोषून घेतात.
- डाळीतील सर्व पाणी काढून ती बारीक वाटून घ्या. वाटताना काळजी घ्या.
- कमीत कमी पाण्याचा वापर करा. पीठ एकसारखे वाटून झाल्यावर एकाच दिशेने ढवळून घ्या.
- पिठात हवा भरल्यावर ते हलके होईल आणि वडे सॉफ्ट बनतील.
- शेवटी मीठ घालून मिक्स करा. पीठ खूप पातळ आणि घट्ट असू नये.
- हवे असल्यास पिठात किसलेले आले, चिरलेली हिरवी मिरची, जिरे घालू शकता. वडे गरम तेलात टाळून घ्या.
- बाजूला एका भांड्यात कोमट पाण्यात हिंग घाला आणि तळून काढलेले वडे त्यात भिजवा.
- 10 मिनिटांनी वडे पाणी घट्ट निथळुन बाजूला काढा.
- एका छोट्या भांड्यात दही, मीठ आणि साखर घाला. हे मिश्रण थोडे पातळ ठेवा आणि वाड्यावर ओता.
- त्यावर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, लाल तिखट, जिरेपूड आणि चाट मसाला, गार्निशिंगसाठी शेव शिंपडू शकता. ठेल्यावरील चाटची देखील होईल सुट्टी.
हे पण वाचा (Dahi Vada Recipe In Marathi)
Next Story