Dal Bati Recipe In Marathi ; खान्देशी स्पेशल रुचकर डाळ बाटी संडे लंचसाठी
Dal Bati Recipe In Marathi ; अतिशय चविष्ट खुसखुशीत आणि खमंग डाळ बाटी, रुचकर डाळ बाटी साजूक तुपात तयार होणारी

X
Dal Bati Recipe In Marathi ; खान्देशी स्पेशल रुचकर डाळ बाटी संडे लंचसाठी
Shreekala Abhinave8 Dec 2021 10:24 AM GMT
Dal Bati Recipe In Marathi ; अतिशय चविष्ट खुसखुशीत आणि खमंग डाळ बाटी
Dal Bati Recipe In Marathi ; खान्देशी स्पेशल रुचकर डाळ बाटी संडे लंचसाठी
Dal Bati Recipe In Marathi ; रुचकर डाळ बाटी साजूक तुपात तयार होणारी
डाळ बट्टी / बाटी साहित्य (Dal Bati Recipe In Marathi)
- 2 वाट्या रवा
- 1 वाटी गहू पीठ
- ओवा मीठ 4-5
- चिमूट हळद
- 1 पळी तेल
- हलकेसे गरम पाणी
- 1/2 चमचा बेकिंग पावडर
डाळीचे साहित्य (Dal Bati Recipe In Marathi)
- 1 वाटी तुरीची डाळ ( शिजवलेली )
- 1/2 tsp हळद
- 1 चमचा तेल
- पाणी
- 1 चमचा तूप
- 1 चमचा जिरे मोहरी
- कोथिंबीर
- कांदा
- टोमॅटो
- हिरव्या मिरच्या
- लसूण
- चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
बाटी करण्याची कृती (Dal Bati Recipe In Marathi)
- एका परातीत रवा आणि गहू पीठ प्रमणानुसार एकत्र करा. त्यात हळद, ओवा, मीठ, तेल, बेकिंग पावडर कोरडे मिक्स करून घ्या.
- 2 कप पाणी कोमट गरम करून पीठ मळून घ्या. पिठाचा गोळा करून 10 मिनिटे बाजूला ठेवा.
- पिठाचे चार भाग करा आणि लांब आकार द्या.
- एका मोठ्या टोपात पाणी कडक गरम करून घ्या. त्यात बाटी सोडा आणि 10 मिनिटे उकडवून घ्या.
- ती बाजूला काढून ठेवा. कढईतील पाणी फेकून देऊ नये. त्यात बाटीची चव उतरते.
- 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घ्या. डाळ शिजताना 1 चमचा तूप आणि हळद मीठ घाला.
- बाटीत देखील मीठ आहे त्यामुळे मिठाचे प्रमाण बेताने घाला.
- फोडणीसाठी एक टोपात 1 चमचा तूप गरम करा त्यात 1 चमचा जिरे मोहरी घाला.
- कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण, चिमूटभर हिंग घाला.
- डाळ घट्ट झाली तर त्यात बाटी उकडलेले पाणी घाला आणि पातळ करा.
- थंड झालेल्या बाटीचे मध्यम आकाराचे तुकडे करा आणि कडक गरम तेलात डीप फ्राय तळून घ्या.
- हलक्या कुरकुरीत होतात. गरम गरम डाळ बाटी चुरून खाण्यासाठी सज्ज.
हे पण वाचा (Dal Bati Recipe In Marathi)
Next Story