Dal Khichdi Recipe In Marathi ; सर्वोत्तम आणि पॊष्टिक झटपट होणारा आहार
Dal Khichdi Recipe In Marathi ; अतिशय पारंपरिक तरीही टेस्टी डाळ खिचडी, हलकी फुलकी मात्र चवदार डाळ खिचडी

X
Dal Khichdi Recipe In Marathi ; सर्वोत्तम आणि पॊष्टिक झटपट होणारा आहार
Shreekala Abhinave6 Dec 2021 12:26 PM GMT
Dal Khichdi Recipe In Marathi ; अतिशय पारंपरिक तरीही टेस्टी डाळ खिचडी
Dal Khichdi Recipe In Marathi ; सर्वोत्तम आणि पॊष्टिक झटपट होणारा आहार

Dal Khichdi Recipe In Marathi ; हलकी फुलकी मात्र चवदार डाळ खिचडी
डाळ खिचडीचे साहित्य (Dal Khichdi Recipe In Marathi)
- तांदूळ १ कप
- दाळ १ कप
- साजूक तूप / तेल फोडणीसाठी १ टेबलस्पून
- मोहरी जिरे १ टीस्पून
- तिखट १/२ चमचा
- हळद १/४ चमचा
- मीठ
- गरम मसाला १/४ चमचा
- हिंग १/४ चमचा
- लसूण - अद्रक १ टीस्पून
- कांदा टोमॅटो पेस्ट ३ टेबलस्पून
- कढीपत्ता १० पाने
- कोथिंबीर २ टीस्पून
डाळ खिचिडीची कृती (Dal Khichdi Recipe In Marathi)
- तांदूळ आणि डाळ दिलेल्या प्रमाणानुसार स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवत ठेवा.
- एका प्रेशर कुकरमध्ये साजूक तूप गरम करा. फोडणी तुपात दिल्यास अतिशय चविष्ट लागते.
- तूप आवडत नसेल तर तेल दिली तरी चालेल. त्यात चिरलेली कढीपत्ता, राई जिरे, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट टाका.
- कांदा घाला आणि टोमॅटोची पेस्ट घाला, ती पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
- त्यात हळद घाला, लाल तिखट, भिजवलेले तांदूळ आणि डाळ घाला पाणी आणि मीठ घालून ३ शिट्या काढा.
- त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व्ह करताना लोणचे किंवा खोबऱ्याच्या चटणी तोंडी लावण्यास घेऊ शकता.
हे पण वाचा (Dal Khichdi Recipe In Marathi)
Soyabean Biryani Recipe In Marathi
Balushahi Recipe In Marathi
Medu Vada Recipe In Marathi
Next Story