Dal Tadka Recipe In Marathi ; चटकदार लाल मिरची फोडणी बनवेल तुमची डाल तडका उत्तम
Dal Tadka Recipe In Marathi ; लज्जतदार डाल तडका बनवा असा लागेल रेस्ट्रॉरंट स्टाईल,

X
Dal Tadka Recipe In Marathi ; चटकदार लाल मिरची फोडणी बनवेल तुमची डाळ फ्राय उत्तम
Shreekala Abhinave17 Dec 2021 8:58 AM GMT
Dal Tadka Recipe In Marathi ; लज्जतदार डाल तडका बनवा असा लागेल रेस्ट्रॉरंट स्टाईल
Dal Tadka Recipe In Marathi ; चटकदार लाल मिरची फोडणी बनवेल तुमची डाल तडका उत्तम
Dal Tadka Recipe In Marathi ; घरगुती पार्टी साठी उत्तम मेनू
डाल तडका करण्यासाठी साहित्य (Dal Tadka Recipe In Marathi)
- १ चमचा तेल
- 1 टीस्पून बटर
- 1 टीस्पून मोहरी
- 1 टीस्पून जिरे
- 3 सुक्या लाल मिरच्या
- 15-20 मेथी दाणे
- 1 टीस्पून आले लसूण क्रश
- 15-20 कढीपत्ता
- 1 कांदा लांब चिरलेला
- 1 टोमॅटो बारीक चिरलेला
- 1 कप तूर डाळ 2 चमचे मूग डाळ 2 चमचे मसूर डाळ
- 1/4 चमचा हळद पावडर
- 1/4 टीस्पून हिंग
- 1 चमचा मिक्स मसाला
- पाणी
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर
डाल तडका करण्याची कृती (Dal Tadka Recipe In Marathi)
- सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये हळद आणि हिंग घालून सर्व डाळी दिलेल्या प्रमाणानुसार (तुर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ) एकत्र 3 शिट्या देऊन शिजवून घ्या.
- ही डाळ एका बाऊलमध्ये बाजूला काढून ठेवा फोडणी तयार करण्यासाठी कढईत तेल आणि बटर एकत्र गरम करा.
- ते जळणार याची काळजी घ्या. पहिल्यांदा मोहरी, जिरे, सुक्या लाल मिरच्या, मेथी दाणे, आले लसूण ठेचून, कढीपत्ता आणि कोथिंबीर घाला आणि फोडणी द्या.
- ही फोडणी शिजत आल्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मीठ घाला.
- हे देखील शिजल्यावर पाव चमचा हळद, लाल तिखट, धणे पावडर घाला आणि अजून 2 मिनिटे शिजवून घ्या.
- मसाले देखील परतल्यावर डाळ घाला. डाळीत तडका मुरल्यावर डाळ जितकी पातळ हवी आहे तितके पाणी घाला आणि चांगली उकळवून घ्या.
- एका दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा त्यात जिरे पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला चांगले मिसळा आणि फोडणीच्या वरून डाळीवर घाला.
- लगेच डाळीवर झाकण ठेवून डाळ 5 मिनिटे तसेच ठेवा.
- सर्व्ह करताना त्यावर बटर आणि कोथिंबीर घालून सजवा आणि गरम जिरा राईस सोबत सर्व्ह करा.
हे पण वाचा (Dal Tadka Recipe In Marathi)
Next Story