Dhokla Pith Recipe In Marathi ; ढोकळ्याचे पीठ बनवा घरच्या घरी, मार्केटसारखा ढोकळा करण्यासाठी बनवा पीठ अशा प्रकारे
Dhokla Premix Recipe In Marathi ; चविष्ट ढोकळा करण्यासाठी असे तयार करा पीठ

X
Shreekala Abhinave5 Oct 2021 7:59 AM GMT
Dhokla Pith Recipe In Marathi ; ढोकळ्याचे पीठ बनवा घरच्या घरी, मार्केटसारखा ढोकळा करण्यासाठी बनवा पीठ अशा प्रकारे
Dhokla Premix Recipe In Marathi ; चविष्ट ढोकळा करण्यासाठी असे तयार करा पीठ
- साहित्य : ढोकळा प्रिमिक्स: 6 + 1/2 वाटी बेसन, 1/2 वाटी उडीद डाळ पीठ, 1/2 वाटी बारीक रवा, 3 चमचे सायट्रिक ऍसिड, 6 चमचे साखर, 4 चमचे मीठ, 6 रेग्युलर इनो पॅकेट,
- कृती : एका मोठ्या पातेल्यात 6 + 1/2 वाटी बेसन चाळून घ्या. चाळून घेतल्याने बेसनमधील गाठी फुटतात आणि पीठ मोकळे होते. त्यात अर्धी वाटी उडीद डाळ टाका. ते देखील चाळून घ्या. तसेच अर्धी वाटी बारीक रवा, 3 चमचे सायट्रिक ऍसिड, 6 चमचे साखर, 4 चमचे मीठ हे सर्व कोरडे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्या. ते मिश्रण चांगले बारीक करून घ्या. त्यात रेग्युलर फ्लेव्हरचे 6 इनो पॅकेट घाला.
- टीप : ढोकळा करताना 1+ 1/2 वाटी ढोकळा प्रिमिक्स, 2 चमचे तेल, पीठ पातळ करण्यासाठी पाणी 1/4 चमचा हळद टाका आणि स्टीमर मधून मिनिटे मिडीयम आचेवर शिजवून घ्या.
Next Story