Dosa Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग डोसा साठी अशाप्रकारे करा पीठ
Dosa Recipe In Marathi ; साऊथ इंडियन स्टाईल टेस्टी डोसा,पंधरा दिवस उत्तम टिकणारे घरगुती डोसा पीठ

X
Dosa Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग डोसा साठी अशाप्रकारे करा पीठ
Shreekala Abhinave7 Dec 2021 1:43 PM GMT
Dosa Recipe In Marathi ; साऊथ इंडियन स्टाईल टेस्टी डोसा
Dosa Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग डोसा साठी अशाप्रकारे करा पीठ
Dosa Recipe In Marathi ; पंधरा दिवस उत्तम टिकणारे घरगुती डोसा पीठ
डोसा पीठ तयार करण्याचे साहित्य (Dosa Recipe In Marathi)
- तांदूळ 4 कप
- उडीद डाळ 1 कप
- चणा डाळ 1 कप
- मेथी दाणे 1 टीस्पून
- पोहे 1 कप
- तेल
- मीठ
डोसा पीठ तयार करण्याची कृती (Dosa Recipe In Marathi)
- एक मोठ्या भांड्यात तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ प्रमाणानुसार घाला.
- हे सगळं स्वच्छ धुवून घ्या. धान्य पूर्ण भिजेल इतके पाणी भांड्यात ठेवा.
- त्यात 1 चमचा मेथी दाणे घाला. 5 ते 6 तासांनी ते पाणी काढून टाका.
- पाव वाटी पोहे स्वच्छ धुवून बाजूला एका वाटीत ठेवा.
- भिजवलेले धान्य मिक्सर मधून दळून घेताना त्यात पोहे घाला.
- अति पातळ किंवा घट्ट मिश्रण ठेवू नका. मिश्रण भाड्यात अर्ध्यापर्यंत येईल इतके मोठे भांडे ठेवा.
- फर्मेंट झाल्यावर मिश्रण वर येते. त्यामुळे हि काळजी घ्यावी.
- डोसा करण्यासाठी हवे तितके पीठ बाजूला काढा त्यात मीठ आणि गरजेनुसार पाणी घाला.
- नॉनस्टिक तवा असेल तर ठीक नाहीतर लोखंडी तव्यावर 1 टीस्पून तेल घालून टिशू पेपरने पसरवून घ्या.
- तवा अति गरम करू नका. पीठ टाकल्यावर पटकन पसरवून घ्या.
- डोसाच्या कांदा सुटेपर्यंत तो भाजून घ्या आणि कुरकुरीत डोसे मिळतील.
हे पण वाचा (Dosa Recipe In Marathi)
Next Story