Dry Manchurian Recipe In Marathi ; चविष्ट आणि जिभेची चव वाढविणारे ड्राय मंचुरियन
Dry Manchurian Recipe In Marathi ; चविष्ट आणि जिभेची चव वाढविणारे ड्राय मंचुरियन

X
Dry Manchurian Recipe In Marathi ; मुलांच्या चायनीज फर्माईश साठी ड्राय मंचुरियन
Shreekala Abhinave18 Oct 2021 10:43 AM GMT
Dry Manchurian Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि टेस्टी ड्राय मंचुरियन
Dry Manchurian Recipe In Marathi ; मुलांच्या चायनीज फर्माईश साठी ड्राय मंचुरियन
Dry Manchurian Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि टेस्टी ड्राय मंचुरियन
- साहित्य - (Dry Manchurian Recipe In Marathi)
300 ग्रॅम किसलेला कोबी
1 कप मैदा
2 tblsp कॉर्न फ्लॉवर
¼ tsp तंदुरी कलर,
1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
1 टेबलस्पून लाल मिरची पावडर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
- कृती (Dry Manchurian Recipe In Marathi)
वरील दिलेले सर्व साहित्य एकत्र एका बाऊलमध्ये घ्यावे. चांगले एकजीव करावे पाणी टाकू नये. कोबीतून निघालेल्या पाण्यात मळून घ्यावे. गरम तेलात मध्यम आचेवर भजी सारखे मंचुरियन सोडावे आणि कुरकुरीत होई पर्यंत तळावे. साधारण 7/8 मिनिटात मंचुरियन तयार होतील. शेजवान चटणी सोबत सर्व्ह करावे.
- हे पण वाचा
Next Story