Janmarathi

Essay On Peacock In Marathi ; आपल्या सगळ्यांचा आवडता राष्ट्रीय पक्षी मोर

Essay On Peacock In Marathi ; निसर्गाची अद्भुत देणगी मिळालेला आणि डोळ्याचे पारणे फिटतील असा देखणा पक्षी मोर आपल्या सगळ्यांच आवडतो. त्याचा डौल, सुंदर रूप खूप नयनरम्य आहे. या पक्ष्याबद्द्दल आपण अधिक माहिती आणि त्याचे निसर्गातील महत्त्व या निबंधाच्या निमित्ताने पाहणार आहोत.

Essay On Peacock In Marathi ; आपल्या सगळ्यांचा आवडता राष्ट्रीय पक्षी मोर
X

Essay On Peacock In Marathi ; आपल्या सगळ्यांचा आवडता राष्ट्रीय पक्षी मोर

My Favourite Bird Peacock Essay In Marathi ; अप्रतिम सौंदर्याची खाण असलेला पक्षी मोर

प्रस्तावना (Essay On Peacock In Marathi)

निसर्गाची अद्भुत देणगी मिळालेला आणि डोळ्याचे पारणे फिटतील असा देखणा पक्षी मोर आपल्या सगळ्यांच आवडतो. त्याचा डौल, सुंदर रूप खूप नयनरम्य आहे. या पक्ष्याबद्द्दल आपण अधिक माहिती आणि त्याचे निसर्गातील महत्त्व या निबंधाच्या निमित्ताने पाहणार आहोत.

My Favourite Bird Peacock Essay In Marathi ; अप्रतिम सौंदर्याची खाण असलेला पक्षी मोर ;

Essay On Peacock In Marathi ; आपल्या सगळ्यांचा आवडता राष्ट्रीय पक्षी मोर

थुई थुई नाचणारा, अर्धवर्तुळाकार फुलवलेला पिसारा, त्या पिसाऱ्यातील मन मोहून टाकणारे रंग असणारा हा मोर भारताची शान आहे. आकारमानाने मोठा असलेला हा पक्षी साधारणत सर्वच ठिकाणी पहायला मिळतो. त्याचं एकंदरीत रूप खूप सुरेख आहे. मोर हा असा पक्षी आहे जो सर्वांनाच स्वतःकडे आकर्षित जातो. दिसायला हा पक्षी निळा आणि हिरवट काहीशा सोनेरी छटांच्या रंगात असतो. त्याची निळ्या रंगाची चमकदार आणि लवचिक मान, सुबक पिसारा त्यावर सप्तरंगी चंद्राकर आकाराचे मोठे ठिपके असतात. डोक्यावरील तुरा भारताच्या शिरपेचातील सौंदर्याचा तुरा आहे. (Essay On Peacock In Marathi)
मोर हा पक्षी मुख्यतः जिथे जास्त हिरवळ, झाडे झुडपे आणि सामान्य स्वरूपातील वातावरण असेल तिथे पहायला मिळतो. शक्यतो शेतीमध्ये, डोंगरावरती आणि जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अधिक तर मोर हे पाणवठाच्या ठिकाणी राहायला पसंत करतात. रात्रीच्या वेळी झाडांच्या फांद्या किंवा शाखांवर झोपतात. त्यांना जास्त उंचावर उडता येत नाही मात्र स्वरक्षणासाठी हा पक्षी म्याऊ म्याऊ या आवाजामध्ये ओरडत असतो. (My Favourite Bird Peacock Essay In Marathi)
इतका देखणा आणि सुंदर दिसणारा पक्षी अन्नधान्य आणि कीटक खातो. तसेच मोराला शेतकऱ्यांचा चांगला मित्र म्हणून ददेखील ओळखले जाते. पिकाची नासाडी करणारे किडे अळ्या, उंदीर, बेडूक आणि साप यांना मोर खाद्य म्हणून खात होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस कमी होते. मोर या पक्ष्याचा स्वभाव अतिशय शांत आणि लाजाळू आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी गोष्टीचा आवाज अथवा चाहूल लागल्यास मोर त्या गोष्टीपासुन दूर पळतात. तसेच मोर पक्षी इतर मोठ्या प्राण्यांना देखील खूप घाबरतात. त्यामुळे मोर समूहामध्ये राहणे पगाणी संत करतात. श्रावण महिना किंवा पावसाळ्याचा ऋतू हा मोरांचा आवडता हंगाम आहे. (Essay On National Bird Peacock In Marathi)
लहान मुलांचे बगीचे, प्रेक्षणीय स्थळे, मोराच्या सुंदर रूपामुळे मोराला सिनेमात देखील अग्रणी० ठेवले आहे. "नाच रे मोरा" , "मोर आला धाऊन" अशी मोरावर आधारित गाणी आपण नेहमी ऐकतो. मोराला सौंदर्याचे आणि कलेचे प्रतीक मानले असल्यामुळे चित्रकार, लेखक यांच्या पहिल्या कलाकृतीत मोराचे अस्तित्व उठून दिसते. भारतात असलेल्या हिंदू संस्कृतीत मोर पक्ष्याला महत्त्वाचे स्थान दिले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर असणारे मोरपंख, विद्येची देवता सरस्वती यांचे वाहन मोर, महादेव पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन देखील मोरच असल्यामुळे मोर या पक्ष्याला पवित्रा आणि धार्मिक स्थान प्राप्त झाले आहे मोराचा पिसारा आपल्या घरामध्ये ठेवले शुभ आणि पवित्र मानले जाते. (Essay On Peacock In Marathi)मोर हा पक्षी नर असल्यामुळे त्याच्या मादीला लांडोर असे म्हणतात. लांडोर दिसायला अतिशय शुभ्र आणि मोरा पासून पूर्णतः भिन्न असते. लांडोर काहीशी दिसायला तपकिरी आणि करड्या रंगात असते. जगभरामध्ये मोराचे अनेक प्रकार आढळतात. मात्र तीन प्रकार आहेत मुख्य म्हणजे भारतीय मोर, ग्रीन मोर आणि काँगो मोर असे आहेत. अनमोल संपत्ती असलेल्या मोर पक्ष्याची हत्या दंडनीय अपराध आहे. कायद्यानुसार 31 जानेवारी 1963 ला भारत सरकारने राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. मोर या पक्षाचे हत्या करणे कायद्याने गुन्हा मानला जातो आणि त्याला करावासाची शिक्षा सुद्धा मिळते.

निष्कर्ष (Essay On Peacock In Marathi)

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याबद्दल लिहिलेला निबंध तुम्हाला कसा वाटलं याबद्दल या वेबसाईट नक्की कमेंट करा आणि हा निबंध शेअर करा.

हे पण वाचा (Essay On Peacock In Marathi)

Christmas Essay In Marathi

Aai Essay In Marathi

My School Essay In Marathi

Next Story
Share it