Fish Fry Recipe In Marathi ; चमचमीत फिश फ्राय करा मसालेदार चवीला लागेल हॉटेलसारखी
Fish Fry Recipe In Marathi ;

X
Fish Fry Recipe In Marathi ; चमचमीत फिश फ्राय करा मसालेदार चवीला लागेल हॉटेलसारखी
Shreekala Abhinave15 Dec 2021 11:46 AM GMT
Fish Fry Recipe In Marathi ; कुरकुरीत फिश फ्राय करण्यासाठी ही आहे खास टीप
Fish Fry Recipe In Marathi ; चमचमीत फिश फ्राय करा मसालेदार चवीला लागेल हॉटेलसारखी
Fish Fry Recipe In Marathi ; कोणतीही मच्छी करा या पद्धतीने फ्राय नक्की होईल उत्तम
फिश फ्राय करण्याचे साहित्य (Fish Fry Recipe In Marathi)
- ५ सुरमईचे तुकडे (सीअर फिश)
- 1 टीस्पून आले लसूण पेस्ट
- 1 टीस्पून मिक्स मसाला
- 1/2 टीस्पून लिंबाचा रस
- 2 चमचे तांदळाचे पीठ
- कोथिंबीरीची पाने
- तळण्यासाठी तेलफिश
फ्राय करण्याची कृती (Fish Fry Recipe In Marathi)
- आवडत असणारी कोणतीही मासळी फ्राय करण्यासाठी घेऊ शकता.
- सुरमई, हलवा, पापलेट, रोहू, बांगडे फ्राय साठी वापरता येतात.
- सर्वप्रथम फ्राय मासळी स्वच्छ धुवून घ्यावी.
- त्याला मीठ आले लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर याचा ओला मसाला लावून माशाचे तुकडे मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
- साधारण अर्धा तासानंतर या तुकड्याला तांदळाच्या पिठात घोळवून तेल टाकून गरम केलेल्या पॅनमध्ये फ्राय करून घ्या.
- यात हवं असल्यास पिठाऐवजी रवा किंवा नुसते मसाल्यात देखील फ्राय करता येतात.
हे पण वाचा (Fish Fry Recipe In Marathi)
Next Story