Gajar Halwa Recipe In Marathi ; कोणताही फूड कलर न घालता बनवा लालबुंद गाजर हलवा
Gajar Halwa Recipe In Marathi ;

X
Gajar Halwa Recipe In Marathi ; कोणताही फूड कलर न घालता बनवा लालबुंद गाजर हलवा
Shreekala Abhinave15 Dec 2021 12:49 PM GMT
Gajar Halwa Recipe In Marathi ; जेवणाचा शेवट करा गोड अशा खाऊन व्हाल तृप्त
Gajar Halwa Recipe In Marathi ; कोणताही फूड कलर न घालता बनवा लालबुंद गाजर हलवा
Gajar Halwa Recipe In Marathi ; लुसलुशीत गाजर हलवा बनवा अशा पद्धतीने
गाजर हलवा करण्याचे साहित्य: (Gajar Halwa Recipe In Marathi)
- 1/2 कप तूप
- 1 किलो गाजर किसलेले
- 1 लिटर दूध
- 1 1/2 कप साखर
- 1 आणि 1/2 टीस्पून वेलची पावडर
- बदाम, चिरून
गाजर हलवा करण्याची कृती (Gajar Halwa Recipe In Marathi)
- सर्वसाधारण गाजराचा हलवा करताना गाजर किसून घेतो मात्र त्यासोबत मधला पिवळा मुळा देखील किसून निघतो.
- मात्र ही समस्या टाळण्यासाठी गाजराचे तुकडे करून घ्या आणि मधला मूळा काढून टाका.
- अशा प्रकारे गाजर पटकन किसून होतो.
- एका जाड बुडाच्या कढईत थोडं तूप गरम करा.
- किस त्यात घालून चांगले भाजून घ्या.
- गाजराचा किस थोडा नरम पडल्यावर त्यात दिलेल्या प्रमाणात दूध घाला.
- हे मिश्रण मध्यम आचेवर ढवळत राहा आणि शिजू द्या.
- दूध पूर्णपणे शोषले गेल्यावर साखर घाला त्यामुळे मिश्रण थोडे पातळ होईल मात्र गॅस मोठा करूआटवू नका.
- हा हलवा देखील घट्ट होत आल्यावर वेलची पावडर, कट ड्रायफ्रूट घाला. चांगले मिसळा.
हे पण वाचा (Gajar Halwa Recipe In Marathi)
Next Story