Janmarathi

Ice Cake Recipe In Marathi ; झटपट होणारा आईस केक मोजक्या साहित्यात

Ice Cake Recipe In Marathi ; स्वस्तात मस्त आईस केक करा घरच्या घरी, टेस्टी आणि स्वादिष्ट केक

Ice Cake Recipe In Marathi ; झटपट होणारा आईस केक मोजक्या साहित्यात
X

Ice Cake Recipe In Marathi ; झटपट होणारा आईस केक मोजक्या साहित्यात

Ice Cake Recipe In Marathi ; स्वस्तात मस्त आईस केक करा घरच्या घरी


Ice Cake Recipe In Marathi ; झटपट होणारा आईस केक मोजक्या साहित्यात

Ice Cake Recipe In Marathi ; टेस्टी आणि स्वादिष्ट केक

आईस केक करण्याचे साहित्य (Ice Cake Recipe In Marathi)


  • 2 कप चॉकलेट प्रिमिक्स
    • 1 कप पाणी
    • 2 टेबलस्पुन तेल / बटर
    • अर्धा किलो व्हिप क्रिम
    • व्हॅनिला इसेन्स
    • अर्धा किलोचा केक टिन
  • बटरपेपर

आईस केक करण्याची कृती (Ice Cake Recipe In Marathi)


  • एका मिक्सिंग बाऊलमध्ये 2 कप चॉकलेट प्रिमिक्स घ्या त्यात 1 कप पाणी घालून पातळ मिश्रण करून घ्या.
  • मिश्रण खूप पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
  • तसेच मिश्रणात 2 टेबलस्पून कोणतेही खाद्य तेल घाला त्यामुळे पाण्याचे प्रमाण काळजीपूर्वक ठेवा.
  • मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. हवं असल्यास व्हॅनिला इसेंन्स पाव चमचा घाला.
  • ते करताना एकाच दिशेने ढवळा. केक टीनला बटर ग्रीस करून त्यावर मैदा स्प्रेड करून केक टिन सेट करून घ्या.
  • केकचे मिश्रण त्यात ओता आणि डबा टॅप करून घ्या. त्यातील हवा बाहेर पडेल.
  • ओव्हन असेल तर बेक करून घ्या अथवा एका मोठ्या टोपाच्या तळाशी स्टॅन्ड ठेवून त्याच्यावर केक टिन ठेवा आणि 35 मिनिटे झाकण ठेवून बेक करून घ्या.


हे पण वाचा (Ice Cake Recipe In Marathi)


Instant Besan Dhokla Recipe In marathi

Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi

Anda Curry Recipe In Marathi

Next Story