Ice Cream Recipe In Marathi ; झटपट मोजक्याच 3 साहित्यात करा असे टेस्टी आईसक्रीम
Ice Cream Recipe In Marathi ; अतिशय सोपी आणि लागलीच होणारे व्हॅनिला आईस्क्रीम, स्वीट डिशला उत्तम पर्याय म्हणून बनवा हा पदार्थ

X
Ice Cream Recipe In Marathi ; झटपट मोजक्याच 3 साहित्यात करा असे टेस्टी आईसक्रीम
Shreekala Abhinave17 Dec 2021 11:33 AM GMT
Ice Cream Recipe In Marathi ; अतिशय सोपी आणि लागलीच होणारे व्हॅनिला आईस्क्रीम
Ice Cream Recipe In Marathi ; झटपट मोजक्याच 3 साहित्यात करा असे टेस्टी आईसक्रीम
Ice Cream Recipe In Marathi ; स्वीट डिशला उत्तम पर्याय म्हणून बनवा हा पदार्थ
आईस्क्रीम करण्याचे साहित्य (Ice Cream Recipe In Marathi)
- आईस्क्रीम बेस
- 1/2 कप फ्रेश क्रीम
- 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
- प्लास्टिक कंटेनर
आईस्क्रीम करण्याची कृती (Ice Cream Recipe In Marathi)
- एका मोठ्या भांड्यात तयार आइस्क्रीम बेस, फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र घ्या.
- इलेक्ट्रिक बिटरने एकजीव करून घ्या.
- मिश्रणात सुसंगतता आल्यावर एका प्लॅस्टिकच्या डब्यात हे मिश्रण काढा आणि डिप फ्रिजमध्ये 3 तास सेट होण्यासाठी ठेवून द्या.
- तुमच्या घरात आवडत असलेल्या टॉपिंगसह किंवा प्लेन हे आइस्क्रीमचा सर्व्ह करा.
हे पण वाचा (Ice Cream Recipe In Marathi)
Next Story