Janmarathi

Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी

Idli Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत जाळीदार इडलीची ही सोपी पद्धत, शिळी झालेली इडली देखील लागेल इतकी चविष्ट या पद्धतीमुळे

Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी
X

Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी

Idli Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत जाळीदार इडलीची ही सोपी पद्धत


Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी

Idli Recipe In Marathi ;शिळी झालेली इडली देखील लागेल इतकी चविष्ट या पद्धतीमुळे

इडली बनविण्याचे साहित्य (Idli Recipe In Marath)


  • 3 वाट्या तांदूळ
  • 1 वाटी उडद
  • 1 चमचा मेथ्या
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार पाणी

इडली चटणी बनविण्याचे साहित्य (Idli Recipe In Marath)


  • 2 अद्रक तुकडे
  • 4-5 हिरव्या मिरच्या
  • 1 चमचा जिरे
  • 2-3 तुकडे ओला नारळ
  • कडीपत्ता
  • चवीनुसार मीठ
  • फोडणीसाठी तेल
  • 2 लाल मिरच्या
  • थोडेसे पाणी
  • 1 चमचा मोहरी
  • 1 चमचा तीळ

इडली बनविण्याची कृती (Idli Recipe In Marathi)


  • साधारणपणे 3-1 या प्रमाणानुसार नुसार तांदूळ आणि उडीद डाळ आणि मेथी दाणे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • रात्रभर अथवा 6 तास भिजत ठेवा. भिजलेले धान्य थोडे थोडे पाणी घालून वाटून घ्या.
  • त्यात 1 वाटी कोरडे पोहे वाटून घाला. पोह्यामुळे पीठ आंबण्याची प्रक्रिया उत्तम होते.
  • वाटून काढलेले पीठ एकाच दिशेने 5 मिनिटे चांगले ढवळून घ्या आणि रात्रभर आंबण्यासाठी ठेवून द्या.
  • इडल्या करण्याआधी आंबलेल्या पीठातील काही भाग वेगळा काढा.
  • त्यात चवी नुसार मीठ घाला आणि इडली पात्रात तेल लावून पीठ ओता.
  • साधारण 15 ते 20 मिनिटात इडल्या उत्तम फुगून उकडून निघतात.

इडली चटणी बनविण्याची कृती (Idli Recipe In Marathi)


  • ओल्या नारळाचे 3 मोठे तुकडे खिसुन घ्या. हा खिस, 3 हिरव्या मिरच्या 1 इंच आलं, जिरे, मिक्सरच्या भांड्यात वाटून काढा.
  • फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल गरम करा.
  • तेल गरम झाल्यावर आच मंद करा आणि त्यात 1 चमचा राई, कढीपत्ता पाने, हिंग, 2 लाल मिरच्या, 1 चमचा तीळ घाला.
  • हि फोडणी चटणीवर ओता आणि झाकण लावा. त्यामुळे चटणी अधिक खमंग होते.


हे पण वाचा (Idli Recipe In Marathi)


Masale Bhat Recipe In Marathi

Besic Cake Recipe In Marathi

Dosa Recipe In Marathi

Next Story